श्रुती मराठे माहिती | Shruti Marathe biography in Marathi

 Shruti Marathe biography in Marathi  movie, serial, Birth Date, Age, boyfriend, Height, Photos, Family, श्रुती मराठे यांची मराठी माहिती , चित्रपट मालिका, जन्मतारीख, वय, प्रियकर, उंची, फोटो, कुटुंब,



 नमस्कार मित्रांनो आपण सर्व कसे आहात आशा करतो की आपण सर्व चांगलेच असाल आजच्या या आर्टिकल मध्ये आपण श्रुती मराठे  च्या जीवनाविषयी माहिती पाहणार आहोत . श्रुती मराठे ही  भारतीय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जन्म पुणे मध्ये झाला होता आणि ती मुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि साउथ इंडियन सिनेमामध्ये काम करताना दिसते. मराठी चित्रपट सोबत या मराठी सिरीयल मध्ये देखील काम करताना दिसते. Shruti Marathe Infrometion in Marathi



    Shruti Marathe Infrometion

    नाव श्रुती मराठे
    व्यवसाय ॲक्टर आणि मॉडल
    वय 36 वर्ष
    जन्म तारीख 9 अक्टूबर 1986
    जन्म स्थान पुणे , महाराष्ट्र , भारत.
    गाव पुणे , महाराष्ट्र , भारत
    देश भारत
    उंची 167 सेंटीमीटर
    फीट इंच- 5′ 6″
    वजन 55 किलोग्राम
    शारीरिक माप 34-28-35
    कमर का आकार 28
    कूल्हों का आकार 35
    डोळ्याचा रंग काळा
    केसाचा रंग काळा
    राशी चक्र माहित नाही
    धर्म हिंदू




    Shruti Marathe family

    Shruti Marathe family श्रुती मराठीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होत . तिच्या आईचे नाव स्मिता मराठे आहे . तिच्या वडिलांविषयी जास्त काही माहिती नही. आणि इतर फॅमिली मेंबर विषयी जास्त काही माहिती नाही . 

    वडील upadet now
    आई स्मिता मराठे
    बहिण upadet now
    भाऊ upadet now
    पती गौरव घटनेकर
    बॉयफ्रेंड upadet now
     
    Shruti Marathe education 

    श्रुती  मराठे चे शालेय शिक्षण पुण्यामधल्या सेंट मीरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाले आहे .  आणि तिचे कॉलेज पण पुण्यामधल्या सेंट मीरा कॉलेज  सिटी - पुणे मध्य पूर्ण झाले आहे आणि श्रुती ने ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे .

    श्रुती मराठे शिक्षण
    शाळा मीरा इंग्लिश मीडियम स्कूल
    कॉलेज सेंट मीरा कॉलेज  सिटी - पुणे 
    पदवी ग्रॅज्युएशन


    Shruti Marathe networth 

    श्रुती मराठे ची संपत्ती 25 करोड पेक्षा जास्त आहे . तिची जास्त करून कमाई टीव्ही सिरीयल , मुव्हीज , आणि ब्रँड प्रमोशन करून येते . आणि ती आता लक्झरी लाइफस्टाइल जागू राहिली आहे. 

    Shruti Marathe  networth
    संपत्ती 25 करोड
    पगार अपडेट नाऊ
    नेट वर्थ 2023 अपडेट नाऊ
    Controversy not now


     Shruti Marathe movies list

    1. Guru Sishyan 2010

    2. Indira Vizha 2009

    3. Taptapadi 2014

    4. Naan Avanillai 2  2009

    5. Shubh Lagna Savdhan 2018

    6. Sanai Choughade 2008

    7. Premsutra 2013

    8. Rama Madhav 2014

    9. Budhia Singh – Born to Run 2016

    10. Aadu Aata Aadu 2017

    11. Naanga Romba Busy

    12. Tujhi Majhi Lovestory 2014

    13. Bandh Nylon Che 2016

    14. Sangharsh Yatra 2017

    16. Chahato Mi Tula 2016


    Shruti Marathe TV series list

    1.Radha Hi Bawari 2012-2014

    2. Jago Mohan Pyare 2017

    3. Rudrakaal 2021

    4. Eka Peksha Ek Apsara Aali

    5. Bard of Blood 2019




    Shruti Marathe Web series list


    Update now






    हे पण वाचा





    FAQ 

    प्रश्न : श्रुती मराठे ची वय किती आहे.

    उत्तर : 36 वर्ष

    प्रश्न : श्रुती मराठे ची संपत्ती किती आहे.

    उत्तर : 25 करोड

    प्रश्न : श्रुती मराठे च्या बॉयफ्रेंड चे नाव काय आहे.

    उत्तर : गौरव घटनेकर

    प्रश्न : श्रुती मराठे चे वजन किती आहे.

    उत्तर : 55 किलोग्राम

    प्रश्न : श्रुती मराठे ची उंची किती आहे.

    उत्तर : 167 सेंटीमीटर फीट इंच- 5′ 6″.

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म