मराठी सायता वर आपले स्वागत आहे
मराठी सायता : एक मराठी ब्लॉगिंग वेबसाईट आहे. या वेबसाईट वर बायोग्रॉफ, सरकारी योजना, आणि जॉब या सर्व विषया वर आम्ही माहिती देत असतो. इंटरनेट ची दुनिया म्हणजे माहितीचा महासागर आहे, आपल्याला हवी ती माहिती इथे उपलब्ध असते. पण या माहितीच्या महासागरात आपल्या मातृभाषेत उपलब्ध असणारी माहिती अगदी तुरळक प्रमाणात आहे.
एका माहितीनुसार तुम्हाला माहिती असेल व नसेलही जगामध्ये सुमारे ९० दशलक्ष ते १ कोटी लोक मराठी बोलतात आणि मराठी मधेच माहिती शोधायचा प्रयत्न करतात परंतु अपुऱ्या मराठी संकेतस्थळामुळे पुरेशी महिती आपल्याला भेटू शकत नाही. या काळामध्ये स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थी, शिक्षक या प्रत्येकाला वेगवेगळ्या माहितीची गरज असते.
आम्ही या वेबसाईट वर आपल्या मातृ भाषेतून माहिती देत राहतो. तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटली तर शेअर करा. धन्यवाद