भाऊ कदम मराठी माहिती | Bhau kadam biography in Marathi

 



Bhalchandra Kadam biography in Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण भाऊ कदम च्या चारित्र्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यांचा जन्म 12 जुन 1972 मध्ये झाला होता. आणि त्यांचा पूर्ण बालपण मुंबईमध्ये झाला आहे . भाऊ कदम ने आपले शिक्षण ज्ञानेश्वर स्कूल वडाला मधून पूर्ण केलेले आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात 1991 मध्ये केली होती. सुरुवातीच्या दिवसात त्याने टीव्ही सिरीयल मध्ये काम करणे आपले नाव कमावले होते. खरं म्हटलं तर भाऊ कदम ला त्यांच्या कॉमेडी मुले सर्वात जास्त ओळखले जात जाते. भाऊ कदम ने आत्तापर्यंत 9 सिरीयल मध्ये काम केले आहे. 500 ड्रामा शो मध्ये भूमिका निभावली आहे.


         Bhau kadam biography|भाऊ कदम जीवन चारित्र्य



    पूर्ण नाव : भालचंद्र कदम (भाऊ कदम – Bhau Kadam)
    जन्मदिवस : 12 जून 1972
    वय : 50 वर्ष
    जन्म ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र, इंडिया
    राहण्याचे शहर : मुंबई, महाराष्ट्र
    शाळा : ज्ञानेश्वर, स्कूल, वडाला, मुंबई
    कॉलेज : माहित नाही
    कॉलिफिकेशन : माहित नाही
    व्यवसाय : अभिनेता आणि कॉमेडियन
    पालक : माहित नाही
    भाऊ: माहित नाही
    व्यवहारिक स्थिती: विवाहित
    पत्नी:
    ममता कदम    


    Bhau kadam networth | भाऊ कदम संपत्ती


    भाऊ कदम नेट वर्थ
    नेटवर्थ : $ 1.5 मिलियन डॉलर
    पगार : अंतर्गत 
     पैसे येण्याचा मार्ग   मूव्हीज एक्टिंग
    कार्ड : माहीत नाही
    घर : स्वतःचे घर आहे


    Bhau kadam family | भाऊ कदम परिवार


    भाऊ कदम आई
    भाऊ कदम आई
    भाऊ कदम परिवार

    • भाऊ कदम पत्नी : ममता कदम
    • भाऊ कदम चा भाऊ : श्याम कदम
    • भाऊ कदम ची मुले : त्यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे.
    • मुली : मृण्मयी, समृद्धी आणि संचिता
    •  मुलगा : आराध्या

    Bhau kadam personal life | भाऊ कदम वैयक्तिक जीवन 

    भालचंद्र कदम यांचा जन्म लहानपणापासूनच डोंबिवलीत झाला आणि आता ते ठाण्यात राहतात.  कदम यांना ममता नावाची पत्नी आहे.  त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे


    Bhau kadam movies list | भाऊ कदम चित्रपट



    वर्ष शीर्षक भाषा भूमिका संदर्भ
    २०१७ युंतुं मराठी
    झाला बोभाटा मराठी [१][२][३][४]
    रंजन मराठी [५]
    २०१६ हाफ तिकीट मराठी
    जाऊंद्या ना बाळासाहेब मराठी
    २०१५ वाजलाच पाहिजे - गेम की शिनमा मराठी भाऊ कामदार
    टाइम बरा वाईट मराठी ऑटो  वाला
    टाइमपास २ मराठी शांताराम परब
    २०१४ मिस  मॅच मराठी भाऊ
    सांगतो ऐका मराठी खराडे
    पुणे विरुद्ध बिहार मराठी
    आम्ही  बोलतो  मराठी मराठी
    बाळकडू मराठी
    टाइमपास मराठी दगडूचे  वडील - आप्पा
    २०१३ नारबाची वाडी मराठी डॉ. डिसोझा
    चांदी मराठी
    एक कटिंग चाय मराठी
    कोकणस्थ मराठी
    २०१२ फरारी की  सवारी हिंदी शामशु  भाई
    कुटुंब मराठी भाऊ
    गोळा बेरीज मराठी
    २०११ फक्त लढ म्हणा मराठी
    मस्त चाललंय आमचं मराठी पोलीस हवालदार
    २०१० हरिश्चंद्राची फॅक्टरी मराठी
    २००५ डोंबिवली फास्ट मराठी पोलीस हवालदार
       
     FAQ:
    1. भाऊ कदम रिअल नाव.

    Ans : बालचंद्र कदमी

    2. भाऊ कदम च्या पत्नीचे नाव काय आहे.

    Ans : ममता कदम

    3. भाऊ कदम ची एज काय आहे

    Ans : 50 वर्ष

    4. भाऊ कदम 2021 movies

    Ans : पांडू

    5. भाऊ कदम च्या भावाचे नाव काय आहे

    Ans : श्याम कदम

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म