padikkal biography in Marathi मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपल्या भारतामध्ये क्रिकेट ला किती महत्त्व दिले जाते. आणि खूपच लोक क्रिकेट बघतात म्हातारे असो या तरुण सर्व लोक क्रिकेट बघतात . IPL आली तर काही लोक टीव्हीपासून उठतच नाही . आजच्या आर्टिकल मध्ये आपण देवदत्त पडिक्कल च्या जीवन चरित्र विषयी माहिती पाहणार आहोत. देवदत्त पडिक्कल हा एक फलंदाज आहे. कधी कधी तो गोलंदाजी पण करतो. तो 19 वर्षा पासुन आरसीबी आणि बेल्लारी टस्कर्स टीम मध्ये खेळत आहे. देवदत्त पाडीकक्कल च्या जीवन चरित्र विषयी थोडीशी माहिती पाहू.
devdutt Padikkal biographyin in Marathi
devdutt padikkal biography | |
---|---|
पूर्ण नाव : | देवदत्त बाबुनू पडिक्कल |
टोपण नाव : | देव |
व्यवसाय : | क्रिकेट (फलंदाजी) |
भौतिक आकडेवारी आणि अधिक | |
उंची (अंदाजे) : |
सेंटीमीटर मध्ये 175 cm मीटर मध्ये 1.75 m फुट इंच 5’ 9” |
वजन (अंदाजे) : |
किलो ग्राम मध्ये 65 kg पाउंडस मध्ये 143 lbs |
शरीर (अंदाजे) : |
- छाती : 36 इंच - कंबर: 30 इंच - बायसेप्स 12 इंच |
डोळ्याचा रंग : | ब्राऊन |
केसाचा रंग : | काला |
क्रिकेट | |
आंतरराष्ट्रीय स्पर्धा : | नॉन |
जर्सी क्रमांक | #19 |
देशांतर्गत राज्य : | टीमबेलारी टस्कर्स, कर्नाटक, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर |
प्रशिक्षण. : | मेंटॉरनसीरुद्दीन |
बेटिंग स्टाईल : |
लेफ्ट हॅन्ड |
गोलंदाजी | उजव्या हाताने |
वैयक्तिक जीवन | |
जन्मतारीख : |
7 जुलै 2000 (शुक्रवार) |
वाय (age) 2022 | 21 वर्ष |
जन्मस्थान : | एडप्पल, केरळ, भारत |
राशीचक्र : | कर्क |
देश : | भारत |
गाव : | एडप्पल, केरळ, भारत |
शाळा : | आर्मी पब्लिक स्कूल, बेंगळुरू |
कॉलेज : | सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल, बेंगळुरू |
शिक्षण : | ग्रॅज्युएशन |
धर्म : | हिंदू धर्म |
छंद : | प्रवास आणि फुटबॉल पाहणे |
नातेसंबंध आणि बरेच काही | |
वैवाहिक : स्थिती | अविवाहित |
परिवार | |
पालकांचे : नावे | माहित नाहीत |
आवडत्या गोष्टी | |
आवडता खेळ | फुटबॉल |
आवडता फुटबॉल | मँचेस्टर युनायटेड स्टेट |
आवडता गायक | तायो क्रूझ |
आवडते चित्रपट |
बॅड बॉईज (1995), जॉनी इंग्लिश (2003), द एक्सपेंडेबल्स (2010), आणि लोगन
(2017) |
Devdutt Padikkal family | देवदत्त पडिक्कल परिवार
देवदत्त पडिक्कल यांचा जन्म केरळमधील एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे
कुटुंब हिंदू प्रथा आणि श्रद्धा मानते. हिंदू देवतांवरही त्यांची श्रद्धा असून
त्यांची पूजा करतात. देवदत्त पडिक्कल यांच्या वडिलांचे नाव बाबुनू कुननाथ आहे,
जे एक व्यापारी आणि मोठे क्रिकेटप्रेमी आहेत आणि त्यांच्या आईचे नाव अंबली बालन
आहे, जी गृहिणी आहे.
देवदत्त पडिक्कल यांना त्याच्या आई-वडिलांसोबतच एक मोठी बहीण आहे, तिचे
नाव चांदनी पडिक्कल आहे जी एक वकील आहे. देवदत्त पडिक्कल यांची वैवाहिक स्थिती
अविवाहित असल्याने त्यांना मुले नाहीत. याशिवाय त्याच्या प्रशिक्षकाचे नाव
नसीरुद्दीन आहे
devdutt padikkal networth
मित्रांनो आता आपणदेवदत्त पडिक्कल च्या संपत्तीबद्दल बोलणार आहोत. दिलेल्या माहितीनुसार, तो आयपीएल
संघासाठी एक क्रिकेट सामना खेळण्यासाठी सुमारे ₹1ook ते ₹150k लाख
घेतो. आयपीएल संघासाठी क्रिकेट खेळणे हा त्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत
आहे. आयपीएल 2019 मध्ये आरसीबीने त्याला 20 लाखांच्या मूळ किमतीने
खरेदी ल होतं. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ₹5 कोटी ते ₹7 कोटी
असेल.
2. देवदत्त पडिक्कल च्या बहिणीचे नाव काय आहे.
Ans : चांदनी पडिक्कल
3. देवदत्त पडिक्कल नेटवर्थ
Ans : 5 ते 7 कोटी
4.देवदत्त पडिक्कल वाइफ
Ans : माहीत नाही
5. देवदत्त पडिक्कल च्या वडिलांचे नाव
Ans : बाबुनू कुननाथ
Tags
Biography