दिपक चहार मराठी महिती | Deepak Chahar information in Marathi

 Deepak Chahar information  (Cricketer) Height, Age, Girlfriend, Wife, Family, Biography & More




Deepak Chahar information in Marathi नमस्कार मित्रांनो आपण सर्व कसे आहात आशा आहे की आपण सर्व चांगले असाल. आजच्या आर्टिकल मध्ये आपण दीपक चहार च्या जीवनाविषयी माहिती पाहणार आहोत . दीपक चहार चा जन्म 7 ऑगस्ट 1992 मध्ये झाला होता. दीपक  चहर एक इंटरनॅशनल टीम मेंबर आहे. दिपक चहर एक ओल्ड राऊंडर गेंदबाज पण आहे.  दिपक  2022 मध्ये चेन्नई  सुपर किंग साठी खेळतो . दिपक ने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये  हैट्रिक मारली आहे. दिपक चहर हैट्रिक मारणारे पहीले पुरूष आहे. दीपक चहर जानेवारी 2020 मध्ये बांग्लादेश के खिलाफ 7 रन पर 6 विकेट गेल्यानंतर, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारा चाहर का T20 परफॉरमेंस ऑफ द ईयर से सम्मानित केल होत.


            दिपक चहार माहिती


    पूर्ण नाव full name दीपक लोकेंद्रसिंग चहार
    वय  age 30 वर्ष
    व्यवसाय Profession क्रिकेटर 
    जन्मतारीख
     Date of Birth
    7 ऑगस्ट 1992
    जन्मस्थान
    Birthplace
    आग्रा ,उत्तर प्रदेश, भारत
    घर Hometown आग्रा ,उत्तर प्रदेश, भारत
    उंची (अंदाजे) Height 180 सेंटीमीटर
    वजन (अंदाजे)Weight 75kg कीलो ग्रॅम
    शरीर
    Body Measurements 
    छाती: 40 इंच
     - कंबर: 30 इंच
     - बायसेप्स: 14 इंच
    डोळ्याचा रंग
    Eye colour
    काला
    केसाचा रंग
    Hair Colour
    काला
    करिअरचा टर्निंग पॉइंट 2010-11 रणजी ट्रॉफी हंगामात जयपूर येथे हैदराबाद विरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पणात 8 विकेट्स घेतल्या.
    वडिलांचे नाव
    Father name
    लोकंदरसिंग चहार
    आई चे नाव
    Mother name
    पुष्पा चहार
    चुलत भाऊ
    Cousin Brother
    राहुल चहार
    बहिनेच नाव
    Sister' name
    मालती चहार
    मैत्रीण
    Girlfriend
    जया भारद्वाज
    लग्न स्थिती
    Marital Status
    लग्न नाही झाल

    पगार
    salary
    80 लाख





       दिपक चहार परिवार |Deepak Chahar family




    दीपक चहर चा जन्म 7 जनेवरी 1992 मेध्य एका समृद्ध हिंदू कुटुंबात झाला होता.  तो हिंदू धर्म खूप मानतो आणि हिंदू देवांची पुजा पण करतो. दीपक चहर च्या वडिलांचे नाव लोकेंद्र सिंह आहे.आणि ते भारतीय हवाई दलात नोकरीला होते परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या क्रिकेट प्रशिक्षणाकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी हवाई दलाच्या नोकरीचा राजीनामा दिला.
             दीपक चहर यांच्या आईचे नाव पुष्पा चहर असून त्या गृहिणी आहेत.
     दीपकच्या घरात त्याच्या आई-वडिलांशिवाय मालती चहर नावाची मोठी बहीणही आहे. मालती ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जी अनेक चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. याशिवाय दीपक त्याचा चुलत भाऊ राहुल चहरसोबत मोठा झाला आहे. राहुल चहर हा देखील एक क्रिकेटपटू आहे जो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि तो भारतीय संघासह आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
     दीपकच्या वैवाहिक स्थितीबद्दल बोलायचे तर तो अजूनही अविवाहित आहे. पण IPL 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर स्टेडियममध्ये एक खास नजारा पाहायला मिळाला. सामना संपल्यावर, दीपक चहरने तिची मैत्रीण जया भारद्वाजला प्रेक्षकांमध्ये गुडघ्यावर बसून अतिशय रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले आणि तिची एंगेजमेंट रिंगही घातली.  आणि ते लावकुरूच लग्नाच्या गाठी बांधनार  आहे.





      Deepak Chahar networth |दीपक चहर संपत्ती

    चला तर मग थोडीशी माहिती त्याच्या संपत्ती विषय घेऊ या. दीपक चहर ची पूर्ण संपत्ती 56 करोड आहे.


    नाव दीपक चहर
    संपत्ती  (2022) $7.5 मीलियान
    भारतीय रुपयात नेट वर्थ Rs. 56 करोड INR

    क्रिकेट
    Monthly Income And Salar Rs. 1 करोड +
    वर्षाची इन्कम 14 करोड +
    Last Updated 2022



    Deepak Chahar Career



    दोस्तो दीपक चाहर ने अपने केरियर ( Deepak Chahar Career ) ची सुरुवात हैदराबाद च्या विरुद्ध केली होती. दिपकने पहिला मॅच मध्ये ही 8 विकेट घेतल्यानंतर हैदराबादच्या टीमला थांबले होत.

    दिपक ने 7.3 ओवर मध्ये 10 रन दिले होते. ट्रॉफीच्या शानदार प्रदर्शन मुले लोकांच्या नजरेत आला. त्यानंतर त्याचे IPL मध्ये सिलेक्शन झालं.
     
     त्यानंतर दीपक चहर चे सिलेक्शन अंतरराष्ट्रीय (oid) टीम मध्ये झाले . त्याच्या या करियर  मध्ये त्याच्या वडिलांचे खूप मोठे योगदान होते. त्याचे वडील एअर फोर्स मध्ये होते. आणि दीपकला क्रिकेट विषयी खूप प्रेम पण होते. दिपक चहल त्याच्या वडिलांच्या बरोबर 50 किलोमीटर दूर हनुमानगढ़, राजस्थान क्रिकेट अकॅडमी मध्ये बाईक से प्रॅक्टिस करायला जायचे . 



    Deepak Chahar IPL Career



    दिपक चहल ची आयपीएल करियर ची सुरुवात रणजी ट्रॉफी च्या मॅच मध्ये चांगल्या प्रदर्शनमुळे झाली होती. IPL 2011 मध्ये दिपक चहल चे राजस्थान रॉयल च्या टीम मध्ये सिलेक्शन झाले होते. दीपक 2015 पर्यंत राजस्थान रॉयल च्या  टीम कडून खेळत होता. त्यानंतर 2018 मध्ये दिपक चहल ला चेन्नई सुपर किंग (CSK) ने 80 लाखात घेतले.



    हे पण वाचा 




     

    FAQ


    प्रश्न : दिपक चहल ची वय किती आहे.

    उत्तर : 30 वर्ष

    प्रश्न : दिपक चहल च्या गर्लफ्रेंड चे नाव काय आहे.

    उत्तर : जया भारद्वाज

    प्रश्न : दिपक चहल ची संपत्ती किती आहे.

    उत्तर : 56 करोड रुपये

    प्रश्न : दिपक चहल च्या आईचे नाव काय आहे.

    उत्तर : पुष्पा चहर

    प्रश्न : दिपक चहल ची जन्म तारीख किती आहे.

    उत्तर : 7 ऑगस्ट 1992

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म