अनुश्री माने मराठी महिती | Anushree Mane biographys in Marathi

Anushri Mane Wiki, Age, Husband, Height, Family, Biography & More



Anushree Mane biographys in Marathi नमस्कार मित्रांनो आपण सगळे कसे आहात मला आशा आहे की आपण सर्व चांगलेच असाल. आज आपन या आर्टिकल मध्ये  शाळा वेब सिरीज मध्ये फेमस भूमिका निभावली लेले निळू च्या जीवनाबद्दल माहिती बघणार आहोत. (निळू) अनुश्री माने चा जन्मा एका मध्यमवर्गीय परिवारा मध्ये झाला होता. एका सामान्य कुटुंबातून बाहेर पडून एक प्रसिद्ध ॲक्टर, अभिनेत्री बनण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. चला तर मग थोडीशी माहिती तिच्या जीवनाबद्दल पाहूया.


Anushree Mane biographys in Marathi

 नाव अनुश्री माने
टोपण नाव निळू
व्यवसाय टिक टॉक मॉडेल, ॲक्टर, सोशल मीडिया इन्फ्ल्यून्स
फेमस  मराठी वेब सिरीज
बोयफ्रेंड चे नाव आदिनाथ जाधव
(एज ) वय 21 वर्ष
जन्मतारीख 21, मार्च 2001
उंची 162 सेंटीमीटर
वजन 51, किलोग्राम
डोळ्याचा रंग काळा
केसाचा रंग काळा
जन्मस्थान वाई, महाराष्ट्र, भारत.
शाळा अनंता इंग्लिश स्कूल , सातारा
कॉलेज D, G कॉलेज , कॉमर्स, सातारा



Anushree Mane family |  अनुश्री माने परिवार 

चला तर मला थोडीशी माहिती तिच्या परिवारा बद्दल घेऊया . अनुश्री माने ने तिचा इंस्टाग्राम अकाउंट वर तिच्या व तिच्या आईचे फोटो शेअर केले आहेत. पण तिच्या वडिलांन विषयी फारशी माहिती आम्हाला भेटली नाही. अनुश्री माने च्या आईचे नाव सुरेखा माने आहे. तिला कोणताही छोटी किंवा मोठा भाऊ बहिण नाही. अनुश्री हिंदू धर्माला खूप मानते. आणि ती मराठी जातीची आहे.



Anushree Mane career

अनुश्री मानेला नेहमीच मॉडलिंग आणि ॲक्टींग च्या क्षेत्रात जायचे होते. तिने 2019 मध्ये tik tok वरून तिच्या करिअरची  सुरुवात  केली होती. जिथे ती लहान लिप-सिंकिंग व्हिडिओ अपलोड करत असे. या व्हिडिओंद्वारे तिला टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर खूप फॅन फॉलोअर्स मिळायला लागले. टिक टॉक बंद झाल्यानंतर ती इंस्टाग्राम वर रील अपलोड करायला सुरुवात केली अनुश्री चे व्हिडिओ नेहमी हास्य पूर्ण मनोरंजन घासायचे. म्हणून तीला लवकरच फेम भेटायला सुरुवात झाली.

 इंस्टाग्राम वर तीचे मराठी गाणे अजून आहे जसे की “प्रेमाची धुन” आणि “तू सांग ना”, जे यूट्यूबवर अपलोड केले गेले होते. हे गाणे तिच्यासाठी आयुष्य बदलणारा क्षण ठरला आणि यात दिसल्यानंतर तिला खूप फॉलोअर्स मिळाले. 2018 मध्ये  मिस टीन सातारा मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसली होती जिथे तिची असामान्य कौशल्ये आणि तिच्या प्रतिभेने तिने हा शो 2रा रनर अप म्हणून संपवला.या शोनंतर ती निर्मात्यांच्या नजरेत आली. म्युझिक व्हिडिओनंतर अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिच्याशी संपर्क साधला.तिने आतापर्यंत तीन वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिने 2019 मध्ये “शाला” नावाच्या मराठी वेब सिरीजद्वारे वेब सिरीजमध्ये पदार्पण केले. शालामध्ये तिने मुख्य अभिनेता आकाश देसाईसह निलू नावाच्या किशोरवयीन शालेय मुलीची भूमिका केली. तिने “तंतार” नावाच्या आणखी एका वेब सीरिजमध्येही काम केले. तिच्या या शो ल खूप चांगला प्रसिद्ध मिळाला .



अनुश्री माने संपत्ती | Anushree Mane networth

चला तर मग थोडीशी माहिती तिच्या संपत्ती विषय घेऊया.अनुश्री माने यांच्याकडे अंदाजे $50K संपत्ती आहे. 
आणि ती दर महिन्याला 5 लाख च्या आसपास कमावते.तिची बहुतेक कमाई वेब सिरीज, म्युझिक व्हिडिओ आणि फोटोशूट इत्यादींमधून येते. ती तिच्या इंस्टाग्राम पेजद्वारे प्रायोजकत्वाद्वारे चांगली कमाई देखील करते.
संपत्ती 50 लाका
महिन्याचा पगार 5 लाख


Anushree Mane social media accounts


    Instagram

    Facebook


हेपन वाचा




    
FAQ

प्रश्न : अनुश्री माने ची एज किती आहे.

उत्तर : 21 वर्ष

प्रश्न : अनुश्री माने च्या आई चे नाव काय आहे.

उत्तर : सुरेखा माने

प्रश्न : अनुश्री माने ची संपत्ती किती आहे.

उत्तर : 50 लाख

प्रश्न : अनुश्री माने चा फेमस रोळ कोणता आहे.

उत्तर : नीलू , शाळा वेब सिरीज

प्रश्न : अनुश्री माने च्या बोयफ्रेंड चे नाव काय आहे.

उत्तर : आदिनाथ जाधव

Anil zugare

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म