दिनेश कार्तिक मराठी माहिती | Dinesh Karthik biography in Marathi

 Dinesh Karthik biography in Marathi  आपल्याला  माहीतच आहे की भारतामध्ये क्रिकेट ला किती महत्त्व दिले जाते. आणि क्रिकेटमध्ये नाव कमवायला खूप सार्‍यांची इच्छा असते. पण त्यातून काही खेळाडू सक्सेस होतात. भारतीय टीम मधल्या दिनेश कार्तिकच नाव तुम्ही ऐकलं असेल . आज अम्ही त्यांच्या जीवन चरित्र विषयी ही माहिती देणार आहोत. दिनेश कार्तिक भारतीय टीम साठी बेटिंग आणि विकेट  कीपिंग  करतात . तसेच दिनेश कार्तिक च्या करियर मध्ये खुप अडचणी आल्या  पण त्याने आपल्या खेळाकडे चांगले लक्ष देऊन पुन्हा टीम मध्ये परत आला. दिनेश कार्तिक आजच्या युवा साठी एक रोल मॉडेल आहे . ज्यांना क्रिकेट मध्ये आपले नाव कमवायचे आहे. चला तर मग थोडीशी माहिती त्यांच्या जीवन चरित्र विषयी घेऊया .


Dinesh Karthik biography ( दिनेश कार्तिक जीवन चरित्र )


पूर्ण नाव  कृष्णकुमार दिनेश कार्तिक
टोपण नाव  डीके (DK)
जन्मतारीख 1 जून, 1985
वय ( एज) 37 वर्ष
धर्म (caste) ब्राह्मण
जन्मस्थान  चेन्नई, तमिलनाडु, भारत
आईचे नाव पद्मिनी कृष्ण कुमार
वडिलांचे नाव कृष्णकुमार
पत्नीचे नाव निकिता (2007-2012)

दीपिका पल्लिकल (2015)
व्यवसाय  क्रिकेटर आणि विकेटकीपर
जर्सी नंबर  19, आईपीएल आणि अंतरराष्ट्रीय किक्रेट मे
उंची  5’7
वजन  65 किलो
डोळ्याचा रंग काला रंग
केसाचा रंग  काला रंग
कोच  रोबिन सिंह
संपत्ती -


Dinesh Karthik cricket career ( दिनेश कार्तिक का क्रिकेट करियर )


दिनेश कार्तिक ने  जेव्हा क्रिकेट खेळायला सुरवात केली होती  तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलाकडुन प्रशक्षण घेतले होते. त्यानंतर  दिनेश कार्तिक ला 1999 मध्ये त्यांच्या राज्याकडून अंडर-14 मध्ये खेळायची संधी भेटली होती . त्यानंतर  त्याची निवड तामिळनाडू अंडर -16 आणि अंडर -19 मध्ये झाली होती . 

दिनेश कार्तिक ने  2002 मध्ये आपला पहिला श्रेणी  सामना खेला था. हे सामना तामिळनाडू टीम कडून बड़ौदा टीम विरुद्ध खेला था . त्यानंतर 2004 मध्ये त्यांची निवड भारतीय टीम अंडर -19 मध्ये विश्व कप साठी निवड झाली होती . दिनेश कार्तिक ने आपणा पहिला मॅच श्रीलंका का विरुद्ध खेला होता.त्याने त्या मॅच मध्ये 39  बोलत 70 रन केले होते . 



दिनेश कार्तिक संपत्ती ( Dinesh Karthik networth )

caknowledge.com नुसार, दिनेश कार्तिकची एकूण संपत्ती ( अंदाजे ) 11  मिल्लियन डॉलार आहे. (अंदाजे )   INR मध्ये 80 कोटी आहे. दिनेश कार्तिकच्या एकूण संपत्तीमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू म्हणून इंडियन प्रीमियर लीग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) एकूण कमाईचा समावेश होतो. तमिळनाडू राज्यासाठी देशांतर्गत क्रिकेटपटू म्हणून त्याच्या पगाराचाही एक भाग त्याच्या कमाईत असतो.


नाव दिनेश कार्तिक 
नेटवर्थ (2022) $ 11 मिलियन 
इंडियन रुपीज  80  करोड  INR
व्यवसाय क्रिकेट
महिन्याची इन्कम  75 लाख +
वर्षाचे इन्कम  9 करोड +


Dinesh Karthik Home ( दिनेश कार्तिक चे घर )

 दिनेश कार्तिक घर चेन्नई, तामिळनाडू येथे एक आलिशान डिझायनर घर आहे, जिथे तो त्याच्या पत्नीसह राहतो. ऑगस्ट 2015 मध्ये, दिनेश कार्तिकने भारतीय स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकलशी लग्न केले जी देखील तामिळनाडूची आहे आणि ती माजी भारतीय महिला क्रिकेटपटू सुसान इटिचेरियाची मुलगी आहे. त्याच्याकडे देशभरातील अनेक रिअल इस्टेट मालमत्तेची मालकी असल्याचीही माहिती आहे.


Dinesh Karthik Personal life ( दिनेश कार्तिक पर्सनल लाईफ )

 दिनेश कार्तिकचा जन्म एका तेलुगू कुटुंबात चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. कुवेतमध्ये (जिथे त्याचे वडील काम करत होते) दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्याने वयाच्या 10 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कार्तिकचे शिक्षण भारतात झाले आणि कुवेतमधील कार्मेल स्कूल आणि फहाहील अल-वतानीह इंडियन प्रायव्हेट स्कूलमध्ये आणि शेवटी आठव्या इयत्तेपासून चेन्नई येथील एग्मोर येथील डॉन बॉस्को मॅट्रिक्युलेशन उच्च माध्यमिक विद्यालयात शिकला आहे .  त्याला त्याच्या वडिलांनी क्रिकेटचे प्रशिक्षण दिले, जे चेन्नईचे प्रथम श्रेणीचे क्रिकेटर होते. त्याच्या कुटुंबाने त्याला शिक्षणाला प्रथम स्थान देण्यास भाग पाडले तेव्हा त्याच्या करिअरमध्ये  अडथळा निर्माण झाल्यामुळे निराश झालेल्या कार्तिकच्या वडिलांना आपल्या मुलाचे असेच हाल होऊ नयेत आणि लहानपणापासूनच त्याला कठोर प्रशिक्षण दिले. कार्तिकने लहान वयातच त्याच्या वडिलांनी त्याच्यावर कडक चामड्याचे गोळे वेगाने फेकून त्याच्या प्रतिक्षिप्त क्रियांचा सार्थक केला. तो सुरुवातीला एक फलंदाज होता आणि तमिळनाडू युवा संघांवर विकेट-कीपिंग शिकला होता आणि रॉबिन सिंग त्याला खूप तंदुरुस्त मानत होता .


 पहली पत्नी निकिता ने केल तिच्या मित्राबरोबर लग्न 

दिनेश कार्तिक ने 2007 मध्ये त्याच्या लहानपणीच्या  मैत्री बरोबर लग्न केलं होतं . पण त्यांचं लग्न जास्त दिवस टिकले नाही आणि साल 2012 मध्ये निकिता विजय ने दिनेश कार्तिक ला डीओस दिले . डीओस दिल्या नंतर 2012 मध्ये भारतीय टीम मध्ये ल्या  मुरली विजय बरोबर लग्न केलं .  त्यानंतर कार्तिकने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला .


दिनेश कार्तिक ची दूसरी पत्नी (Dinesh Karthik Second Wife)

दिनेश कार्तिकच डीओस झाल्या नंतर  त्याने 2015 मध्ये  दीपिका नावाच्या एका मुलीशी लग्न केलं. कार्तिक ची दुसरी पत्नी  एक स्क्वैश  खेळाडू आहे .


हे पण वाचा 




FAQ

1. दिनेश कार्तिक ची एज किती आहे.

Ans : 37 वर्ष

2. दिनेश कार्तिक ची नेटवर्थ किती आहे .

Ans : 80 करोड

3. दिनेश कार्तिक च्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय आहे.

Ans : दीपिका

4. दिनेश कार्तिक जन्म तारीख काय आहे.

Ans : 1 जून, 1985

5. दिनेश कार्तिक चा जर्सी नंबर काय आहे.

Ans : 19

Anil zugare

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म