Mayank Agarwal biography in Marathi | मयंक अग्रवाल च्या जीवना विषयी माहिती

Mayank Agarwal Height, Age, Wife, Girlfriend, Family, Biography & More





Mayank Agarwal biography in Marathi 
मित्रांनो भारतामध्ये क्रिकेटला एवढ् पसंत केलं जातं . की  काही लोक IPL आली का टीव्ही  पासून उठतच नाही. आज आपण भारतीय टीम मधल्या मयंक अग्रवाल च्या जीवना विषयी माहिती पाहणार आहोत. मयंक अग्रवाल हा एक भारतीय प्लेयर आहे आणि तो IPL मध्ये पंजाब टीम मध्ये  खेळतो. चला तर मग सुरू करूयात थोडीशी माहिती त्यांच्या जीवनाबद्दल.


    Mayank Agarwal biography in Marathi |मयंक अग्रवाल च्या जीवनाविषयी माहिती

    पूर्ण नाव ( full name ) मयंक अग्रवाल
    रियल नाव  (Other Name) प्रणव कुमार पांडे
    टोपण नाव ( Nick Name) मॉन्क्स
    व्यवसाय (Profession)  क्रिकेट 
    जन्म (Birth) 16 फेब्रुवारी 1991 
    जन्मस्थान ( Birth Place) बेंगलुरु , कर्नाटक भारत
    देश (Nationality) भारतीय
    घर   (Hometown) बेंगलुरु
    धर्म (Caste)  अग्रवाल पंडित
    आवडते जेवण  (Food Habit) शाकाहारी 
    आवडते (Hobbies)  क्रिकेट खेलना, गाने सुनना
    प्रेरणा  (Role Model) सचिन तेंदुलकर, वीरेंद्र सहवाग, विराट कोहली
    लग्न स्थिती  (Marital Status) लग्न झाला आहे
    केसाचा रंग काला
     डोळ्याचा रंग  काला
    जर्सी नंबर  16
    वाय (age) 31 वर्ष
     उंची  5,9

     हे पण वाचा 🙏    Hardik Pandey biography

    मयंक अग्रवाल कोण आहे 

    भारतीय टीम मधल्या सर्वात चांगल्या 15 प्लेअर मध्ये मयंक अग्रवाल चे नाव घेतले जाते. मयंक अग्रवाल च्या जीवनात अनेक अडचणी आल्या पण त्यांनी क्रिकेटच्या दुनियेत आपले महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. मयंक अग्रवाल चा जन्म बेंगलोर , कर्नाटक भारतमध्ये झाला आहे.



    Mayank Agarwal family (मयंक अग्रवाल चा परिवार )

    वडिल (Father’) प्रणव कुमार पांडे
    आई  (Mother’) सुचित्रा सिंह
    पत्नि (Wife’) आशिता शूद
    मुल(Son)  ----
    भाऊ (Brother) राजकिशन

    मयंक अग्रवाल चे लहानपणापासूनचे स्वप्न होतं की त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव कमवावे. त्याचे वडील एक बिल्डर होते.  त्यांनी मयंक ला खूप साथ  दिली त्याचे क्रिकेटचे करिअर घडवायला. मयंक च्या वडिलांचे भाऊ पण एक क्रिकेट प्रेमी होते. आणि ते राज्यस्तरीय क्रिकेट खेळले होते. त्यांनी पण मयंक ला  खूप साथ दिली होती. सुरुवातीच्या दिवसात मयंक  अंडर-19 मध्ये स्ट्रोक प्ले मुले खूप प्रसिद्ध झाला होता . मयंक च्या अशाच चांगल्या खेळा मुळे त्याला  2008 मध्ये अंडर 19 च्या टीम मध्ये प्रसिद्ध केले होते.


                 मयंक अग्रवाल ची संपत्ती 


    नाव मयंक अग्रवाल 
    नेटवर्थ (2022) $3.5 मिलियन
    संपत्ती इंडियन रुपिज  26 करोड INR 
    महिन्याची इन्कम  Rs. 1 करोड +
    वर्षा ची इन्कम Rs. 12 करोड +
    Last Updated 2022



    Mayank Agarwal IPL Salary|मयंक अग्रवाल पगार



    वर्ष टीम पगार
    2022 (Retain) पंजाब किंग ₹ 120,000,000
    2021 पंजाब किंग ₹ 10,000,000
    2020 (Retain) पंजाब किंग ₹ 10,000,000
    2019 (Retain) पंजाब किंग ₹ 10,000,000
    2018 पंजाब किंग ₹ 10,000,000
    2017 (Transfer) रायझिंग पुणे सुपरजायंट ₹ 16,000,000
    2016 दिल्ली डेअरडेव्हिल्स ₹ 16,000,000
    2015 दिल्ली डेअरडेव्हिल्स ₹ 16,000,000
    2014 दिल्ली डेअरडेव्हिल्स ₹ 16,000,000
    2013 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ₹ 1,000,000
    2012 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ₹ 1,000,000
    2011 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ₹ 1,000,000
    Total ₹ 247,000,000



    mayank agarwal highest score in ipl | मयंक अग्रवाल आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या

    बॅटिंग & फिल्डिंग 
    Year Mat No Runs HS Avg BF SR 100 50 4s 6s CT ST
    Career 109 4 2292 106 23.15 1698 134.98 1 12 221 91 47 0
    2022 9 0 161 52 20.13 125 128.80 0 1 18 6 7 0
    2021 12 1 441 99* 40.09 314 140.44 0 4 42 18 5 0
    2020 11 0 424 106 38.54 271 156.45 1 2 44 15 6 0
    2019 13 0 332 58 25.53 234 141.88 0 2 26 14 7 0
    2018 11 1 120 30 12.00 94 127.65 0 0 9 5 2 0
    2017 3 0 26 20 8.66 27 96.29 0 0 3 0 1 0
    2016 3 0 27 10 9.00 25 108.00 0 0 3 1 0 0
    2015 10 1 213 68 23.66 177 120.33 0 2 23 7 3 0
    2014 8 0 115 31 14.37 91 126.37 0 0 12 3 1 0
    2013 5 0 67 29 13.40 62 108.06 0 0 6 3 3 0
    2012 16 1 225 64* 20.45 158 142.40 0 1 19 15 9 0
    2011 8 0 141 41 20.14 120 117.50 0 0 16 4 3 0


    बॉलिंग
    Year Mat Balls Runs WKTS BBM Ave Econ SR 4W 5W
    Career 109 0 0 0 - - - - 0 0
    2022 9 0 0 0 - - - - 0 0
    2021 12 0 0 0 - - - - 0 0
    2020 11 0 0 0 - - - - 0 0
    2019 13 0 0 0 - - - - 0 0
    2018 11 0 0 0 - - - - 0 0
    2017 3 0 0 0 - - - - 0 0
    2016 3 0 0 0 - - - - 0 0
    2015 10 0 0 0 - - - - 0 0
    2014 8 0 0 0 - - - - 0 0
    2013 5 0 0 0 - - - - 0 0
    2012 16 0 0 0 - - - - 0 0
    2011 8 0 0 0 - - - - 0 0


    हे पण वाचा 






    FAQ



    प्रश्न : मयंक अग्रवाल चे टोपन नाव काय आहे.

    उत्तर : मॉन्क्स

    प्रश्न : मयंक अग्रवालच्या पत्नीचे नाव काय आहे.

    उत्तर : आशिता शूद

    प्रश्न : मयंक अग्रवालची एज किती आहे .

    उत्तर : 31 वर्ष

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म