जर तुमचे स्वप्न ITI कंपनी मध्ये जॉब करायचे असेल तर हि संधी तुमच्या साठी धाउन
आली आहे. MAHAGNCO 746 तंत्रज्ञ III जॉब रिक्रुटमेंट 2022 महाराष्ट्र स्टेट पॉवर
जनरेशन कंपनीने ITI/डिप्लोमा पदवी असलेल्यांसाठी 746 पदावर भार्ती
काढली आहे. लवकर आपल्या करा.
Maharashtra Govt Job Recruitment 2022 - MAHAGENCO
पोस्ट टाईप | टेक्निकल |
रिक्त पदे | 746 |
जॉब लोकेशन | महाराष्ट्र |
एज लिमिट | 21 ते 35 वर्ष |
निवडची प्रक्रिया | लेखी परीक्षा आणि मुलाखत |
शैक्षणिक पात्रता | वायरमन, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटरमध्ये आयटीआय कोर्स पास |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाइन/ऑफलाईन |
आवेदन करण्याची शेवटची तारीख | 8 सप्टेंबर 2022 |
पगार | ₹ 11275 ते 28275 |
Open Category | 500 GST |
Office website | click here |
MAHAGENCO Recruitment 2022- Apply Process
तुम्हाला सर्वात आधी https://ibpsonline.ibps.in/ च्या ऑफिशिअल वेबसाईट वर
जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी सर्व सूचना काळजीपूर्वक
डाउनलोड करा आणि वाचा. त्यानंतर तुम्ही आवेदन करू शकता. आवेदन करायला तुमचे नाव
मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट लागतील. आवेदन करण्याचा फॉर्म भरल्यानंतर त्या
फ्रॉम ला सबमिट करा. त्यानंतर सबमीट केलेला फॉर्मची एक प्रत काढून
ठेवू शकता . आवश्यक कामासाठी.
जर तुम्ही या परीक्षेत पास झाले तर तुमचे एक इंटरव्यू त्या
इंटरव्यू मध्ये तुम्हाला सिलेक्ट केले जाईल.
हे पण वाचा
FAQ
प्रश्न : MAHAGENCO जॉब मध्ये किती पदावर भर्ति आहे.
उत्तर : 746 पदावर भर्ति आहे.
प्रश्न : MAHAGENCO भर्ति ची अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे.
उत्तर : 8 सप्टेंबर 2022
प्रश्न : MAHAGENCO भर्ति साठी आवेदन करण्याची पद्धत
उत्तर : ऑनलाईन/ ऑफलाईन
Tags
जॉब