अटल पेन्शन योजना काय आहे | Atal Pension Yojana in Marath

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एखाद्याला अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणी करण्याची परवानगी देते जी 60 वर्षांची झाल्यानंतर दरमहा पेन्शन मिळवू शकते. 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत ग्राहकाला दरमहा विशिष्ट रक्कम भरावी लागेल.



अटल पेन्शन ची सुरुवात 1 जुन 2015 मध्ये आपल्या देशातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं ने केली होती . Atal Pension Yojana मध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्या नंतर  पेन्शन भेटायला सुरुवात होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्ष असायला हवे. या योजनेच्या लाभार्थ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रत्येक महिन्याला  ₹1000 ते ₹5000 हजार रुपये मिळतील. जर आच्यानक लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याची पूर्ण पेंशन त्याच्या परिवाराला दिली जाईल. हा आर्टिकल वाचन तुम्हाला अटल पेंशन योजना 2022 ची पूर्ण माहिती भेटल. Sbi atal pension Yojana 2022 


    Atal pension Yojana 2022

    योजनेचे नाव अटल पेंशन योजना [APY]
    योजनेची सुरुवात 1 जून 2015
    योजनेची सुरुवात भारत सरकार द्वारा
    अटल पेंशन योजना टोल फ्री नंबर 1800-180-1111


    अटल पेन्शन योजनेचे फायदे


    1. या योजनेमध्ये निवेश केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5000 हजार रुपये मिळतील.

    2. या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स बारावा नाही लागत.

    3. या योजनेच्या माध्यमातून भारत सरकार गरीब लोकांची मदत करते. 

    4. या योजने मध्ये कोणत्याही प्रकारचा रिक्स नाही.



     अटल पेन्शन योजना आवेदन प्रक्रिया


    तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील माहिती लक्षपूर्वक वाचा 

    1. सर्व राष्ट्रीय बँक अटल पेन्शन योजने Api देते 
    तुम्ही बँकेत जाऊन API अकाऊंट खोळू शकता.

    2. अकाउंट ओपन करायचा फॉर्म तुम्ही बँक च्या ऑफिशियल वेबसाइट वर जावून भरू  शकता किंवा फ्रॉम ला डाउनलोड पण करू शकता.

    3. हा फॉर्म वेगवेगळ्या भाषेत अवेलेबल आहे म्हणजे
    अंग्रेजी, तमिल, तेलुगु, उड़िया, मराठी, कन्नड़, गुजराती आणि बांग्ला इत्यादी  

    4. या फ्रॉम मध्ये सर्व महत्वाची माहिती भरून बँकेत जमा करावे लागते.

    5.  अवेदन करण्यासाठी तुमचे मोबाईल नंबर आधार कार्ड फोटोकॉपी सबमिट करावे लागते.


    Atal pension Yojana apply online


    Atal Pension Yojana Registration Form




    अटल पेन्शन योजना योगेता

    जर तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 18 ते 40 वय असायला हवे.



    Atal pension Yojana apps


     PFRDA द्वारे अटल पेन्शन योजना ॲप ग्राहकांसाठी APY खात्यात सुलभ प्रवेश सक्षम करण्यासाठी सादर केला आहे. ॲप इन्स्टॉल करून, तुम्ही तुमच्या APY खात्यातील शिल्लक, पुढील योगदान केव्हा देय आहे याचे तपशील, APY खात्याचे तपशील, APY व्यवहारांची यादी आणि बरेच काही तपासू शकता. पीएफआरडीएचे अटल पेन्शन योजना ॲप अँड्रॉइड ॲप स्टोअरवरून मोफत उपलब्ध आहे.  



    हे पण वाचा 







    FAQ

    प्रश्न : अटल पेन्शन योजनेची सुरुवात कधी झाली .

    उत्तर : 1 जुन 2015

    प्रश्न : अटल पेन्शन योजनेची सुरुवात कोणी केली.

    उत्तर : भारत सरकार ने

    प्रश्न : अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी किती वय असायला पाहिजे.

    उत्तर : 18 ते 40 वय असायला पाहिजे

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म