Nikkita Chadha information in Marathi Birth Date, Age, boyfriend, Height, Photos, Family,
Nikkita Chadha information in Marathi नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्व कसे आहात अशा करतो की तुम्ही सर्व चांगले असाल. आजच्या या आर्टिकल मध्ये आपण निकिता चढ्ढा च्या जीवनाबद्दल माहिती पाहणार आहोत. निकिता चढ्ढा चा जन्म 12 ऑगस्ट 1994 मध्ये लंडन, यूके येथे झाला. तिची राशी सिंह आहे. तिने यूकेच्या उर्डांग विद्यापीठातून डान्स आणि म्युझिकल थिएटरमध्ये ग्रॅज्युएशन केले. आणि ती लवकरच Prithviraj (पृथ्वीराज) या हिंदी पिक्चर दिसणार आहे. चला तर मग थोडीशी माहिती घेऊया तिच्याा जीवनाबद्दल.
निकिता चढ्ढा माहिती
नाव | निकिता चढ्ढा |
वय | 28 वर्ष |
जन्म तारीख | 12 ऑगस्ट 1994 |
जन्म स्थान | लंडन, यूके |
व्यवसाय | मॉडेल , ट्रॅक्टर, |
डोळ्याचा रंग | काला |
केसाचा रंग | काला |
उंची | 170 सेंटीमीटर |
वजन | 55 कीलोग्रम |
धर्म | हिंदू |
छंद | प्रवास करणे, मॉडेलिंग करणे, फोटो क्लिक करणे, संगीत ऐकणे |
शाळा | लंडनची स्थानिक शाळा |
कॉलेज | उर्डांग युनिव्हर्सिटी, यूके |
आवडते अन्न | गुजराती थाली |
आवडती अभिनेत्री | ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण |
आवडते प्लेस | भारत, फ्लोरिडा |
आवडता रंग | वाईट |
वडिलांचे नाव | माहित नाही |
आईचे नाव | माहित नाही |
बहिणीचे नाव | अनुशुका चढ्ढा, अदिती चढ्ढा |
भावाचे नाव | माहित नाही |
बॉयफ्रेंड | इलियट बर्चम |
निकिता चढ्ढा परीवार | Nikkita Chadha family
चला तर मग थोडीशी माहिती निकिता च्या कुटुंबा विषयी घेऊया निकिता चढ्ढा ही भारतीय कुटुंबातील आहे. ती अर्धी गुजराती आणि अर्धी पंजाबी आहे. तिची आई एक कलाकार आहे. तिला अनुष्का चढ्ढा आणि अदिती चढ्ढा या दोन बहिणी आहेत.
निकिता चढ्ढा संपत्ती | Nikkita Chadha networth
युनायटेड किंगडममधील अभिनेत्री आणि सह नृत्यांगना अनेक वर्षांपासून एक व्यावसायिक नृत्यांगना आणि ऑन-स्क्रीन कलाकार आहे. निकिताच्या चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमधील अनुभवामुळे तिला अनेक वर्षांमध्ये मोठा पगार मिळतो . तिची एकूण संपत्ती 1 मिलियन डॉलर आहे. आणि ती युनायटेड किंगडमम मध्ये £38,869 एवढ पैसे कामाव ते.
Nikkita Chadha moves
मुव्हीज | वर्ष |
The long goodbye | 2028 |
Prithviraj | 2022 |
Aladdin | 2019 |
Boogie man | 2017 |
Death on the Nile | 2022 |
Eternals | 2021 |
Mubarakan | 2017 |
Cinderella | 2021 |
Jangal : A christmas |
|
Rocketman | 2019 |
A game of two halves |
|
प्रश्न : निकिता चढ्ढा ची वय किती आहे.
उत्तर : 28 वर्ष
प्रश्न : निकिता चढ्ढा ची संपत्ती किती आहे.
उत्तर : 1 मिलियन डॉलर
प्रश्न : निकिता चढ्ढा ची उंची किती आहे.
उत्तर : 170 सेंटीमीटर
प्रश्न : निकिता चढ्ढा च्या बहिणीचे नाव काय आहे.
उत्तर : अनुशुका चढ्ढा, अदिती चढ्ढा
प्रश्न : निकिता चढ्ढा च्या बॉयफ्रेंड चे नाव काय आहे.
उत्तर : इलियट बर्चम