jannat zubair rahmani biographys in Marathi Birth Date, Age, boyfriend, Height, Photos, Family,
jannat zubair rahmani biographys in Marathi जन्नत जुबैर ही एक भारतीय अभनेत्र आहे. 2009 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.आणि 2011 मध्ये कलर्स टीव्ही टेलिव्हिजन शो "फुलवा" द्वारे प्रसिद्ध झाली. जन्नतला 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार-महिला म्हणून इंडियन टेली पुरस्कार मिळाला. जन्नत जुबैर चा जन्म 29 ऑगस्ट 2002 साळी झाला होता . चला तर मग थोडीशी माहिती जन्नत जुबैर च्या जीवनाबद्दल घेऊया .
jannat zubair information | जन्नत जुबैर माहिती
पूर्ण नाव | जन्नत जुबैर रहमानी |
टोपण नाव | जन्नत |
वय | 20 वर्ष |
जन्म तारीख | 29 ऑगस्ट 2002 |
जन्म स्थान | मुंबई , महाराष्ट्र , भारत |
सध्याचे निवासस्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
व्यवसाय | टिक टॉक स्टार, बाल कलाकार आणि टेलिव्हिजन अभिनेत्री |
लग्न | नाही झाला. |
बॉयफ्रेंड |
फैसल शेख (mr_faisu_07) (अफवा) |
धर्म | इस्लाम |
राशि चक्र | कन्या |
शाळा | ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र |
कॉलेज | माहित नाही |
उंची | 1.5 मीटर |
वजन | 50KG किलोग्रामकिलोग्राम |
केसाचा रंग | ब्राऊन कलर |
डोळ्याचा रंग | ब्राऊन कलर |
जन्नत जुबैर परीवार | jannat zubair family
जन्नत जुबैर ही अभिनेत्री मुंबई, महाराष्ट्र, भारतातील एका सेलिब्रिटी
कुटुंबातील आहे. तिच्या वडिलांचे नाव अहमद जुबेर रहमानी असून ते
व्यवसायाने टेलिव्हिजन अभिनेता आहेत. तिच्या आईचे नाव नाझनील रहमानी आहे .
तिला एक भाऊ आहे, तिच्या धाकट्या भावाचे नाव अयान झुबेर रहमानी आहे जो बाल
कलाकार म्हणून टेलिव्हिजन उद्योगात काम करतो. खालील सारणी तिच्या काही
परिवारातल्या सदस्यांची नावे दिली आहेत.
वडिल | अहमद जुबेर |
आई | नाझनील रहमानी |
बहिण | माहित नाही |
भाऊ | अयान झुबेर रहमानी |
बॉयफ्रेंड |
फैसल शेख (mr_faisu_07) (अफवा) |
पत्ती | upadat now |
मुल |
upadat now |
जन्नत जुबैर संपत्ती | jannat zubair networth
जन्नत जुबेरने टिकटॉकमधून चांगली कमाई केली आहे. यासोबतच जन्नत जुबेर नेे टीव्ही
शोमध्येही काम करते. ज्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्ये त्यांना फॉलो करण्याचा
उत्साह आणखी वाढतो. टिकटॉक आणि टीव्ही शो व्यतिरिक्त, थ्रो ऑफ प्रमोशन मधून
जन्नत जुबेरने कमाई केली आहे. जन्नत झुबेर ची पूर्ण संपत्ती नवीन कपडे आणि
बाकीच्या शोकांमध्ये खर्च करते.
जन्नत जुबेर | नेटवर्थ |
नेटवर्थ | $1 मिलियन |
भारतीय रुपीज | 7 करोड |
महिन्याचा पगार | 20 लाख |
फॅमिली पगार महिन्याचा | 5 लाख |
लास्ट अपडेट | 2022 |
jannat zubair social media accounts
jannat zubair TV show list
जन्नत जुबैर | वर्ष |
Tu Aashiqui | 2017 - 2018 |
Phulwa | 2011 - 2012 |
Bharat ka veer Putra Maharana pratap |
2013 - 2015 |
Aapke Aa jane se | 2018 - 2019 |
Kashi AB na rahe Tera kagaz karo |
2010 |
Isha mein marjawan | 2017 - 2019 |
Dill mill Gayye | 2007 - 2010 |
Click now : 🙏 पालवी जैस्वाल मराठी माहिती
jannat zubair fact
1.तिला डोरेमॉन आणि टॉम अँड जेरी बघायला आवडते.
2. 2010 मध्ये छोट्या भूमिकेतून जन्नत जुबेर रहमानीने 'दिल मिल गये'मधून तिच्या
अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
3. 2011 मध्ये, तिने 'फुलवा'साठी 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' (महिला) श्रेणीमध्ये
'इंडियन टेली अवॉर्ड्स इन बेस्ट चाइल्ड' आणि '4 था बोरोप्लस गोल्ड अवॉर्ड्स'
जिंकले.
4. टिक टॉकवर 10 मिलियन फॉलोअर्सपर्यंत पोहोचल्यानंतर जन्नत भारतातील नंबर 1 टिक
टॉक निर्माता बनली. तिने, नंतर, 2019 मध्ये “टिक टोक क्वीन” नावाचे गाणे रिलीज
केले.
हे पण वाचा
FAQ
प्रश्न : जन्नत जुबैर ची वय किती आहे.
उत्तर : 20 वर्ष
प्रश्न : जन्नत जुबैर च्या बॉयफ्रेंड चे नाव काय आहे.
उत्तर : फैसल शेख (mr_faisu_07) (अफवा)
प्रश्न : जन्नत जुबैर ची संपत्ती किती आहे.
उत्तर : 7 करोड
प्रश्न : जन्नत जुबैर च्या भावाचे नाव काय आहे.
उत्तर : अयान झुबेर रहमानी
प्रश्न : जन्नत जुबैर ची उंची किती आहे.
उत्तर : 1.5 मीटर
Tags
Biography