रूपाली गांगुली च्या जीवना विषयी मराठी माहिती | Rupali ganguly biography in Marathi

 Rupali Ganguly Biography in Hindi) (Age, Family, Husband, Birthday, Salary, TV Shows, Serials List, Latest Serial Anupama, Son, Children, Caste and Religion)


Rupali ganguly biography in Marathi

मित्रांनो तुम्ही रूपाली गांगुलीचे नाव तर ऐकलंच असेल . ती खूप सार्‍या सिरीयल मध्ये काम करते. त्यामध्ये एक अनुपमा सिरीयल ती या सिरीयल मध्ये एक आदर्श स्री च्या कॅरेक्टर मध्ये दिसते. रूपाली गांगुली एक्टिंग  च्या बरोबर एक थेटर कलाकार पण आहे . रूपाली गांगुली  ने साराभाई वर्सेस साराभाई या पण सिरीयल मध्ये काम केलेल आहे. या सिरीयल मध्ये त्यांना मनीषा साराभाई  या किरदार मध्ये खूप पसंद केले होते . आता त्यांना अनुपमा या नावाने खूप पसंद केलं जात आहे. आज आपण रुपली गांगुली च्या जीवना विषयी माहिती पाहणार आहोत. 



    रूपाली गांगुली च्या जीवना विषयी माहिती   (rupali ganguly biography in Marathi )

    नाव रूपाली गांगुली
    फेमस नाव  अनुपमा
    जन्म तारीख 5 एप्रिल 1977
    जन्म स्थान पश्चिम बंगाल, कोलकाता
    वय 45 वर्ष
    जात बंगाली
    देश भारत
    शिक्षण होटल मैनेजमेंट
    व्यवसाय अभिनेत्री, मॉडल, बिजनेस वुमन
    धर्म हिंदू धर्म 
    लग्न झाला आहे
    लग्नाची तारीख 13 फेब्रुवारी 2013
    उंची 5,9  इंच
    राशी मेष राशि



      रूपाली गांगुली चे सुरवातीचे जीवन आणि शिक्षण

    रूपाली गांगुलीला लहानपणापासूनच एक्टिंग आणि डान्सचा खूपच जास्त शोक होता. ती सुकन्या टेलिव्हिजन शो मध्ये सिलेक्ट होण्या च्या आधी हॉटेल  मॅनेजमेंटची आणि थिएटर  चे शिक्षण चालु होते. रूपाली ने फारच कमी वयात अक्टिंग ची सुरुवात केली होती . त्यानंतर तिला 2003 मध्ये फेम भेटायला सुरुवात झाली.



    रूपाली गांगुली चा परिवार | Rupali Ganguly Family


    रूपाली गांगुलीचे पालन-पोषण फिल्म  बैकग्राउंड  मधल्या लोकांमध्ये झाले आहे. त्या मुळे तिला अक्टिंग करायचा खूप जास्त शोक आहे. रूपाली गांगुली चे वडील अनिल गांगुली एक डायरेक्टर आणि स्क्रीन राइटर आहे. तिचा भाऊ विजय गांगुली एक प्रडूसर  आणि अभिनेता आहे. तिच्या आईबद्दल जास्त काही माहिती नाहि. तिच्या परिवारातल्या काही सदस्यांची नावे खालील सारणीत दिली आहे.

    वडिलांचे नाव  अनिल गांगुली 
    आईचे नाव जमाहित नाहि
    भाऊचे नाव विजय गांगुली 
    नवरा  अश्विन के वर्मा
    मुलाचे नाव मुलगा- रुद्रांश (25 ऑगस्ट  2015 
     


    रूपाली गांगुली चे लग्न आणि नवरा | Rupali Ganguly Marriage and Husband

    रूपाली गांगुली ने बिझनेस मॅन अश्विन के वर्मा बरोबर खुप वर्ष डेट केल्यानंतर त्याने दोघाने 13 फेब्रुवारी 2013 ला लग्न करून घेतल. रूपाली आणि अश्विन चा एक मुलगा पण आहे. त्याचे नाव रुद्रांश आहे आणि तो 25 ऑगस्ट ला जन्माला आला होता.



    रुपाली गांगुली रियलिटी शो (Rupali Ganguly Reality Show)


    टीव्ही शो बरोबर रूपाली गांगुली ने रियालिटी शो म्हणजे बिग बॉस सीजन वन , फीयर फैक्टर खतरों के खिलाड़ी 2 आणि किचन चैंपियन 2 मध्ये पण काम केले आहे. या सर्व शो मध्ये  रूपाली ने खूपच चांगले परफॉर्म केले आहे. 


    त्यानंतर खूप सार्‍या टीव्ही शो आणि फिल्ममध्ये रूपाली दिसली नाही . अस वाटत होत की तीने एक्टिंग पासून ब्रेकांच घेतल आहे की काय. पण 7 वर्ष नंतर तिने अनुपमा या सिरीयल मध्ये खुप जबरदस्त एंट्री मारली होतो . ती परत आल्या मुले लोक खूप खुश झाले होते.




    Rupali ganguly social media accounts

    Social Media Media Followers 
    Twitter 9,420 Followers
    Instagram 1.8 m Followers
    Facebook 2.4 m Follower
    Youtube  125K subscribers

     

    रुपाली गांगुली ची संपत्ती| Rupali ganguly networth

    मीडिया रिपोर्ट च्या अनुसार रुपाली गांगुली ची संपत्ती 12 करोड  आहे . रुपाली गांगुली इंडस्ट्री ची हाईएस्ट पेड एक्ट्रेस आहे . अब्रो के अनुसार रुपाली गांगुली एक एपिसोड चे 65 ते 70 हजर रुपय चार्ज करते. रूपाली गांगुली ची मुंबईमध्ये एक आलिशान घर आहे कार पण आहेत


    रूपाली गांगुली चे टीवी सीरियल ( Rupali Ganguly Tv serial )


    टीव्ही सिरीयल चे नाव भूमिका
    अनुपमा अनुपमा
    सारा भाई vs सारा भाई मनीष साराभाई
    बा बहू आणि बेबी रेखा
    कहानी घर घर गायत्री अग्रवाल
    बिओस्कोप मेज़बान
    एक पैकेट उम्मीद सुजाता
    आपकी अंतरा अनुराधा
    ये रिश्ता क्या कहलाता है अनुपमा मध्ये
    संजीवनी डॉ. सिमरन
    सपना बाबुल का… बिदाई रूपा
    दिल है की मानता नहीं प्रिय / अंजली
    सुकन्या इसे प्यार करना

     

    अनुपामा

    अनुपमा या सिरीयल ची सुरुवात 13 जुलै 2020 ला स्टार प्लस वर झाली होती. अनुपमा हा सिरीयल इंडियन ड्रामा टेलिव्हिजन सिरीयल मध्ये आहे. ह्या सिरीयल ची  सुरुवात राज शहा आणि दिपाशा ने केली होती . या सिरीयल मध्ये रूपाली गांगुली मुख्य भूमिकेत दिसते. हे सिरीयल स्टार जल्शा बंगाली सिरीज श्रीमोई पर आधारीत आहे.



    अनुपमा ड्रामा टीव्ही सीरियला 16 मार्च 2022 ला प्रसारित करण्याची योजना बनवली होती . पण कोरणा वारस मुळे या शेरला प्रसारित नव्हते केले. करोना वायरचे केस कमी झाल्यानंतर या सीरियल ला 13 जुलै 2020 ला प्रसिद्ध केले.

      या सिरीयल मध्ये रूपाली गांगुली ला मुख्य भूमिका दिली आहे.  रूपाली 7 वर्षानंतर टेलिव्हिजन मध्ये आली आहे. सुशांत पांडे ला या सिरीयल मध्ये अनुपमा चे पत्ती च्या रूपात घेतले आहे. या नंतर मुस्कान बामने, पारस कलनावत, आशीष मेहरोत्रा, अल्पना बुच, माधवी गगोटे, एकता सरैया, परेश भट्ट, स्तुति जकारदे, मेहुल निसार, हे पण कॅरेक्टर आहे या सिरीयल मध्ये. या सिरीयल मध्ये गुजराती ग्रहणी अनुपमा वनराज शाह (सुधांशु पांडेय). वनराज शाहा ची दुसरी बायको काव्या (मदालसा शर्मा) त्यांच्या परिवाराच्या आसपास फिरत राहते. अनुपमा एक  आई होण्याच्या बरोबर एक सून पण आहे.

    हे पण वाचा




    FAQ

    प्रश्न : रूपाली गांगुली चे वय किती आहे.

    उत्तर : 45 वर्ष

    प्रश्न : रूपाली गांगुली च्या पतीचे नाव काय आहे.

    उत्तर : अश्विन के वर्मा

    प्रश्न : रूपाली रगांगुली ची संपत्ती कितीआहे.

    उत्तर : 12, करोड रुपे

    प्रश्न : रूपाली गांगुली ची जन्म तारीख किती आहे.

    उत्तर : 5 एप्रिल 1977

    प्रश्न : रुपाली गंगुली चे फेमस नाव काय आहे.

    उत्तर अनुपमा

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म