Vijay Deverakonda (Actor) Age, Girlfriend, Family, Biography & More
Vijay Devarakonda biography in Marathi
देवराकोंडा विजय साई चा जन्म 9 मे 1989 मध्ये झाला होता. विजय देवराकोंडा एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे जो प्रामुख्याने तेलुगु चित्रपटात काम करतो. त्याने 2011 मध्ये रवी बाबूच्या रोमँटिक कॉमेडी नुव्विला मध्ये पदार्पण केले आणि येवडे सुब्रमण्यम (2015) मधील त्याच्या सहाय्यक भूमिकेसाठी त्याला ओळख मिळाली. 2016 च्या रोमँटिक कॉमेडी पेल्ली चोपुलुमध्ये देवराकोंडा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आज आपण विजय देवरकोंडा यांच्या जीवनाविषयी माहिती पाहणार आहोत.
पूर्ण नाव | देवराकोंडा विजय साई |
व्यवसाय | ॲक्टर |
जन्म | 9 मे 1989 |
जन्मस्थान | अचमपेट, तेलंगणा, भारत |
ऊंची (अंदाजे) |
सेंटीमीटरमध्ये - 180 सेमी मीटरमध्ये - 1.80 मी फूट इंच - 5’ 11 |
वजन (अंदाजे) |
किलोग्रॅममध्ये - 75 किलो पाउंडमध्ये - 165 |
वय (एज) | 33 वर्ष |
देश | भारत |
घर | हैदराबाद, तेलंगणा, भारत |
केसाचा रंग | काला |
डोळ्याचा रंगकाला | काला |
शाळा | सी श्री सत्य साई उच्च माध्यमिकविद्यालय, पुट्टापर्थी, आंध्र प्रदेश लिटल फ्लॉवर ज्युनियर कॉलेज, हैदराबाद |
कॉलेज | बद्रुका कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, हैदराबाद |
जात (cast) | ब्राह्मण |
आवडता खेळ | क्रिकेट |
आवडता रंग | काला |
लग्न | लग्न झाला आहे. |
Vijay Devarakonda family
विजय देवराकोंडा चे वय 33 वर्षे आहे त्यांचा जन्म अचमपेट, तेलंगणा, भारत येथे
झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोवर्धन राव आहे. त्याचे वडील टीव्ही डायरेक्टर
आहे. आणि आईचे नाव, माधवी, हैदराबादमधील स्पीक इझीच्या मालक. त्याचा एक भाऊ
आनंद देवराकोंडा नावाचा आहे, तो यूएसएमध्ये डेलॉइटमध्ये काम करतो. विजय
देवरकोंडा अविवाहित आहे आणि कोणाशीही डेटिंग करत नाही. तो हिंदू धर्म, जात
ब्राह्मण पाळतो.
वडिलांचे नाव | देवरकोंडा गोवर्धन राव |
आईचे नाव | देवरकोंडा माधवी |
भावाचे नाव | आनंद देवरकोंडा |
बहिणीचे नाव |
माहित नाही |
Vijay Devarakonda networth | विजय देवराकोंडा संपत्ती
आता आपण विजय देवरकोंडा च्या संपत्ती विषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत .
म्हणजेच त्यांच्या कमाई विषयी आणि संपत्ती विषय चर्चा करणार आहोत. विजय
देवरकोंडा हा एक भारतीय अभिनेता आहे. विजय ने खूप सार्या चित्रपटात काम केले
आहे . त्याला चित्रपटाच्या दुनिया ने स्टार बनवले आहे. विजय देवरकोंडा ची
पूर्ण संपत्ती खालील सरणीत दिली आहे.
नेटवर्थ | $4 मिलियन |
नाव | विजय देवराकोंडा |
इंडियन रुपीज | 30 करोड INR |
पगार | 6 करोड + |
महिन्याचा पगार | 50 लाख + |
जन्म | 9 मे 1989 |
जेंडर | पुरुष |
व्यवसाय | फॅक्टर |
देश | भारत |
vijay devarakonda social media accounts
2.Twitter
आशा करतात कि तुमहला ही माहिती उपयुक्त वाटली असेल . जर तुम्हाला
ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि
कमेंट करायला विसरू नका.
FAQ
प्रश्न : विजय देवराकोंडा ची वय किती आहे.
उत्तर : 33 वर्ष
प्रश्न : विजय देवराकोंडा च्या पत्नीचे नाव काय आहे.
उत्तर : माहित नाही.
प्रश्न : विजय देवराकोंडा ची जन्म तारीख काय आहे.
उत्तर : 9 मे 1989
प्रश्न : विजय देवराकोंडा ची संपत्ती किती आहे.
उत्तर : 30 करोड
प्रश्न : विजय देवराकोंडा ची उंची आणि वजन किती आहे.
उत्तर : उंची 180 सेमी आणि वजन 75 किलोग्रॅम
Tags
Biography