Agneepath Yojana Apply Online कसे करायचे आणि अग्निपथ योजना 2022 एप्लीकेशन फॉर्म कसा डाऊनलोड करायचा , पात्रता आणि निवड करण्याची प्रक्रिया काय आहे.
अग्निपथ योजना माहिती मराठी |Aganeepath Yojana Infrometion in Marathi
अग्निपथ योजनेची सुरुवात आपल्या देशाच्या रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 4 वर्षासाठी सेना मध्ये भरती केल जाणार आहे . या योजनेमध्ये निवडल्या गेलेल्या नागरिकांना " अग्निविर " म्हणून ओळखले जाइल. या योजनेच्या अंतर्गत नागरिकांना 4 लाखांचे पॅकेज दिले जाईल . तुम्ही या आर्टिकला वाचून Aganeepath Yojana 2022 के अंर्गत ऑनलाइन आवेदन करू शकता. चला तर बघुया अग्नीपथ योजनेची लाभ काय आहेत.
Aganeepath Yojana 2022 Maharashtra
योजनेचे नाव | अग्निपथ योजना recruitment 2022 |
एकूण पदांची | 1.25 लाख |
Notification Release Date | जुलै / ऑगस्ट 2022 |
अग्निपथ भरती ऑनलाइन फॉर्म सुरू होण्याची तारीख | ऑगस्ट 2022 |
Forces for Service | Indian Army, Navy, Air Force |
किती वर्षासाठी | 4 वर्षासाठी |
वय | 18 ते 21 वर्ष |
शैक्षणिक पात्रता | 10वी किंवा 12वी |
पगार | महिन्याला 30 हजार ते 40 हजार |
Official website | click here |
अग्निपथ भर्ती योजना आवश्यक कागदपत्र | Agneepath Yojana Required Documents
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. पासपोर्ट साईज फोटो
4. मोबाईल नंबर
5. बँक खाता
6. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
7. निवास प्रमाण पत्र
अग्निपथ भर्ती योजना पात्रता | Agneepath Bharti Yojana Eligibility
अग्निपथ भर्ती योजना योग्यता किंवा पात्रता : Indian Army Agneepath Yojana अग्निपथ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही एक भारतीय असायला हवे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला व पुरुष उमेदवार पात्रता आणि तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.
उमेदवाराचे वय | 18 ते 21 वर्ष |
नागरिकता | भारतीय |
योग्यता |
10वीं / 12वीं पास |
प्रश्न : अग्निपथ योजना कोनी सूरू केली आहे.
उत्तर : अग्निपथ योजनेची सुरुवात आपल्या देशाच्या रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे.
प्रश्न : अग्निपथ योजना ने साठी आवेदन कसे करावे.
उत्तर : ऑनलाइन
प्रश्न : अग्निपथ योजने साठी किती वय असायला पाहिजे.
उत्तर : 18 ते 21 वर्ष
प्रश्न : अग्निपथ योजने साठी शैक्षणिक पात्रता किती पाहिजे.
उत्तर : 10वीं / 12वीं पास
प्रश्न : अग्निपथ योजने साठी आवश्यक कागदपत्रे.
उत्तर : आधार कार्ड ,पॅन कार्ड ,पासपोर्ट साईज फोटो , मोबाईल नंबर ,बँक खाता, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रत,निवास प्रमाण पत्र