आपल्या देशा च्या राज्य सरकार ने मुलींना पुढे जाण्यासाठी आणि आपले करियर चांगले घडवण्यासाठी खूप सार्या योजना सुरु केले आहे . या योजनेच्या मार्फत मुलींचे आयुष्यात चांगले घडू शकते आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली होउन त्यांना उच्च शिक्षण भेटू शकते. आजच्या या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रात मुलींसाठी चालू असलेल्या योजना बद्दल माहिती बघणार आहोत.
Bhagyashree Kanya Yojana | महाराष्ट्र सरकार भाग्यश्री कन्या योजना
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीच्या दोन मुलींना लाभ भेटू शकतो . माझी कन्या भाग्यश्री योजना च्या माध्यमातून आई-वडिलांना एका मुलीच्या जन्मानंतर एका 1 वर्ष च्या अंतर्गत नसबंदी केली तर आई-वडिलांना सरकार द्वारा 50,000 रूपये बँक मध्ये मुलीच्या नावावर जमा केले जातात. या योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर दोन्ही मुलीच्या नावावर 25,000 25,000 हजार बँक मध्ये जमा कले जातील .
Bhagyashree Kanya Yojana apply online
हे पण वाचा
FAQ
प्रश्न : भाग्यश्री कन्या योजना च्या माध्यमातून किती पैसे भेटतात.
उत्तर : 50,000 हजार रुपये
प्रश्न : भाग्यश्री कन्या योजना लाभ काय आहे.
उत्तर : या योजनेच्या मार्फत मुलींचे आयुष्यात चांगले घडू शकते आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली होउन त्यांना उच्च शिक्षण भेटू शकते.