गश्मीर महाजनी माहिती | Gashmeer Mahajani biographys in Marathi

 Gashmeer Mahajani biographys in Marathi Wiki, Birth Date, Age, Girlfriend, Height, Photos, Family, Gashmeer Mahajani मराठीत माहिती .विकी, जन्मतारीख, वय, मैत्रीण, उंची, फोटो, कुटुंब,



नमस्कार मित्रांनो आपण सर्व कसे आहात आशा आहे की आपण सर्व चांगले असाल . आज आपण या आर्टिकल मध्ये गश्मीर महाजनी च्या जीवना विषयी माहिती पाहणार आहोत . गश्मीर महाजनी हा एक भारतीय मराठी कलाकार आहे. त्याचा जन्म 8 जुन 1985 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला . गश्मीर महाजनी यांचा पहिला चित्रपट मुस्कुरके देख जरा (2010) हा होता, परंतु कॅरी ऑन मराठा (2015) या मराठी चित्रपटात  करून त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. चला तर मग थोडीशी माहिती गश्मीर महाजनी च्या जीवनाविषयी घेऊया . Gashmeer Mahajani Infrometion



    Gashmeer  Mahajani  Infrometion in Marathi

    नाव गश्मीर महाजनी
    टोपण नाव गॅश
    व्यवसाय अभिनेता, प्ले डायरेक्टर, फिल्म मेकर आणि कोरिओग्राफर
    वय 37 वर्ष
    जन्म तारीख 8 जुन 1985
    जन्म स्थान पुणे , महाराष्ट्र , भारत
    गाव पुणे
    उंची  173 सेंटिमीर
    वजन 65 किलोग्राम
    डोळ्याचा रंग काळा
    केसाचा रंग काळा


    Gashmeer  Mahajani education


    गश्मीर महाजनी चे शालेय शिक्षण अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हाई स्कूल, पुणे येथून पूर्ण झाले आहे . त्यानंतर त्यांनी पुण्यामधल्या  बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, या कॉलेजमध्ये पुढचे शिक्षण पूर्ण केले . त्याने ग्रॅज्युएशन ही पदवी घेतली आहे .

    शाळा विद्यालय इंग्लिश मीडियम हाई स्कूल, पुणे
    कॉलेज बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
    पदवी ग्रॅज्युएशन


    Gashmeer  Mahajani  Career

    गश्मीर महाजनी ने त्याच्या करियर ची सुरुवात 2010 साळी हिंदी रोमँटिक चित्रपट 'मुस्कुरके देख जरा' या या हिंदी चित्रपटांपासून केले होते. 

    त्यानंतर तो इंडस्ट्रीपासून दूर राहून पृथ्वी थिएटर, मुंबई येथे काम करायला सुरुवात केली.  चार वर्षे त्यांनी येथे काम केले.  काही मराठी नाटकांचे दिग्दर्शनही (directing)  त्यांनी केले आहे.

    चार वर्षां नंतर  त्याने 2015 मध्ये कश्मिरा कुलकर्णी सोबत संजय लोंडे यांच्या ‘कॅरी ऑन मराठा’ या मराठी चित्रपटाद्वारे पुन्हा इंडस्ट्रीत पाऊल ठेवले.  त्यानंतर त्यांनी अष्टपैलू डोमेनमध्ये कठोर परिश्रम घेतले आहे . 


    Gashmeer  Mahajani networth

    गश्मीर महाजनी  ची पूर्ण संपत्ती मूव्हीज टीव्ही सिरीयल आणि ब्रांड प्रोमोशन कडून येते. गश्मीर ची पूर्ण संपत्ती 30 करोड (अंदाजे ) पेक्षा जास्त आहे. आणि तो महिन्याला 6 (अंदाजे) लाख पेक्षा जास्त कमवतो . 

    गश्मीर महाजनी नेट वर्थ
    पूर्ण संपत्ती 30 करोड (अंदाजे)
    महिन्याचा पगार  6 लाख (अंदाजे)


    Gashmeer  Mahajani family

    गश्मीर महाजनी चा जन्म पुणे , महाराष्ट्र , भारत येथे झाला होता . गश्मीर चे वडील पण एक अभिनेता आहे त्याच्या वडिलांचे नाव रवींद्र महाजनी आहे . आणि त्याच्या आई चे नाव मधु महाजनी आहे . आणि त्याला एक मोठी बहीण आहे तिचे नाव upadet आहे . त्याच्या वाइफ चे नाव गौरी देशमुख आहे 

    वडिल रवींद्र महाजनी
    आई मधु महाजनी
    बहिण माहित नाही
    भाऊ माहित नाही
    पत्नी गौरी देशमुख
    गर्लफ्रेंड  माहित नाही


    Gashmeer  Mahajani movies list


    1 . Bonus  2020

    2 . Deool Band 2015

    3 . Carry On Maratha

    4 . Dongri Ka Raja 2016

    5 . Mala Kahich Problem Nahi 2017

    6 . One Way Ticket 2016

    7 . Kanha 2016

    8 . Muskurake Dekh Zara 2010

    9 . Panipat - The Great Betrayal



    Gashmeer  Mahajani TV series list

    1. Imlie 2020

    2. Anjaan: Special Crimes Unit 2018

    3. Shrikant Bashir

    4. Prema Tujha Rang Kasa


    हे पण वाचा






    FAQ

    प्रश्न : गश्मीर महाजनी ची वय किती आहे.

    उत्तर : 37 वर्ष

    प्रश्न : गश्मीर ची संपत्ती किती आहे.

    उत्तर : 30 करोड

    प्रश्न : गश्मीर महाजनी च्या पत्नीचे नाव काय आहे.

    उत्तर : गौरी देशमुख

    प्रश्न : गश्मीर महाजनी च्या गर्लफ्रेंड चे नाव काय आहे.

    उत्तर : माहित नाही.

    प्रश्न : गश्मीर महाजनी ची उंची आणि वजन किती आहे.

    उत्तर : 173 सेंटीमीटर उंची 65 किलोग्राम वजन

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म