पार्थ घाटगे माहिती | Parth ghatge Information in marathi

 Parth ghatge Information in marathi Wiki, Birth Date, Age, Girlfriend, Height, Photos, Family, Parth ghatge मराठीत माहिती .विकी, जन्मतारीख, वय, मैत्रीण, उंची, फोटो, कुटुंब,




Parth ghatge Information in marathi. पार्थ घाटगे हा एक भारतीय मराठी कलाकार आहे . त्याने आपल्या करीयरची सुरुवात कॉलेजमध्ये असताना मराठी नाटकापासून केले होती .  पार्थ ने कॉलेज मध्ये असताना "या, बसा, हसा" या  मराठी नाटकांमध्ये काम केले आहे . मराठी नाटकांमध्ये काम करत असताना पार्थ ने टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा काम केले आहे . चला तर मग थोडीशी माहिती पार्थ च्या जीवनाबद्दल घेऊया . Parth ghatge Information


          पार्थ घाटगे माहिती

    पूर्ण नाव  पार्थ निशांत घाटगे
     व्यवसाय एक्टिंग 
    वय 25 वर्ष
    जन्म तारीख 2 ऑगस्ट 1997
    जन्म स्थान सांगली , महाराष्ट्र , भारत
    गाव सांगली, महाराष्ट्र, भारत
    सध्याचे शहर मुंबई, महाराष्ट्र, भारत
    उंची (अंदाजे) 165 सेंटीमीटर
    वजन (अंदाजे) 60 kg किलोग्राम
    डोळ्याचा रंग काळा
    केसाचा रंग काळा
    धर्म हिंदू



    Parth Ghatge Education 

     महाराष्ट्र मध्ये  जन्मलेला पार्थ घाटगे चे शिक्षण विलिंग्डन कॉलेज, सांगली येथून पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्यांनी एस.बी. कोलाज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतले . त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे . 

    Parth Ghatge Education
    शाळा विलिंग्डन कॉलेज, सांगली 
    कॉलेज एस.बी. कोलाज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स
    पदवी ग्रॅज्युएशन


    Parth Ghatge family

     पार्थ घाटगे च्या फॅमिली विषयी जास्त काही माहिती उपलब्ध नाही. पण एवढं माहित आहे की त्याची फॅमिली सांगली मध्ये राहते. त्याच्या वडिलांचे नाव निशांत असे आहे. अशी माहिती भेटली आहे. 

    वडिल निशांत घाटगे
    आई माहित नाही
    बहिण सागरिका घाटगे
    भाऊ माहित नाही
    पत्नी माहित नाही
    गर्लफ्रेंड माहित नाही


    Parth Ghatge social media


    Instagram            click here 

    Facebook             click here 

    Twitter                Click here

    YouTube               Click here 



    Parth Ghatge serial list

    1. Jeev Zala Yeda Pisa 2019 2021

    2. Shubhmangal Online

    3. chandra aahe sakshila 2020  2021

    4. Tu Majha Saangaati 2014  2018

    5. Sundara Manamadhe Bharli 2020

    6 . Sillunu Oru Kaadhal

    7 . Radha Prem Rangi  Rangali.  2017 2019

    8. Ghadge & Suun   2017 – 2019



    हे पण वाचा 






    FAQ 

    प्रश्न : पार्थ घाटगे चे वय किती आहे.

    उत्तर : 25 वर्ष

    प्रश्न : पार्थ घाटगे च्या बहिणीचे नाव काय आहे.

    उत्तर : सागरिका घाटगे

    प्रश्न : पार्थ च्या गर्लफ्रेंड नाव काय आहे.

    उत्तर : माहित नाही.

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म