adivi sesh Information in Marathi

 adivi sesh Information in Marathi .Wiki, Birth Date, Age, Girlfriend, Height, Photos, Family, adivi sesh मराठीत माहिती .विकी, जन्मतारीख, वय, मैत्रीण, उंची, फोटो, कुटुंब,



Birth Date, Age, Girlfriend, Height, Photos, Family, adivi sesh मराठीत माहिती .विकी, जन्मतारीख, वय, मैत्रीण, उंची, फोटो, कुटुंब,



adivi sesh Information in Marathi

अदिवि शेष एक भारतीय अभिनेता आणि एक स्क्रीन रायटर आहे. अदिवि शेष चा जन्म मंगळवारी 17 डिसेंबर 1985 मध्ये हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत  मध्ये झाला होता . त्याचे पालन पोषण अमेरिका के राज्य बर्कले, कैलिफोर्निया मध्ये झाले आहे. त्याचे वडील सुन्शी चंद्र अदिवि एक डॉक्टर आहेत . त्याच्या आईचे नाव भवानी अदिवि आहे . त्याला एक लहान बहीण आहे तिचे नाव शर्ली अदिवि ती पण एक डॉक्टर आहे . त्याचे आजोबा अदिवि गंगाराजू एक स्वतंत्रता सेनानी होते . त्याच्या आजीचे नाव अदिवि शेषगिरीस्वरी आहे . 


अदिवि शेष ने कैलिफोर्निया मधल्या बर्कले हाई स्कूल मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आहे . त्यानंतर त्यांनी फिल्म  निर्देशन मध्ये 4 वर्षाचा कोर्स करण्यासाठी फ्रांसिस्को स्टेट यूनिवर्सिटी मध्ये दाखिला घेतला होता .



        अदिवि शेष मराठी माहिती 

    पूर्ण नाव आदिवी शेष सनी चंद्र
    व्यवसाय अभिनेता, लेखक, मॉडेल आणि डायरेक्टर
    वय 37 वर्ष
    जन्म तारीख 17 डिसेंबर 1985
    जन्म स्थान हैदराबाद
    उंची (अंदाजे) 180 सेंटीमीटर 
    वजन (अंदाजे) 75kg किलोग्राम
    शरीराचे माप (अंदाजे) छाती: 36 इंच
    कंबर: 32 इंच
     - बायसेप्स: 14 इंच
    डोळ्याचा रंग तपकिरी (डार्क ब्राऊन)
    केसाच रंग काळा
    राशिचक्र धनु राशि
    शाळा बर्कले हायस्कूल, कॅलिफोर्निया
    कॉलेज युनिव्हर्सिटी सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटी, यूएस
    लग्न नाहि झाला
    गर्लफ्रेंड रिलेशनशिपमध्ये आहे, पण त्याने तिचे नाव उघड केलेले नाही.
    पत्नी माहित नाही 
    आवडते डायरेक्टर गौतम तिन्ननुरी आणि एस.एस. राजामौली
    आवडते अभिनेता आयुष्मान खुराना आणि आमिर खान
    आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकर



    adivi sesh family | अदिवि शेष फॅमिली



    अदिवि शेष च्या फॅमिली मध्ये पूर्ण 4 व्यक्ती आहेत . त्यांच्या वडिलांचे नाव सुन्शी चंद्र अदिवि  एक डॉक्टर आहेत . त्याच्या आईचे नाव भवानी अदिवि आहे .त्याला एक लहान बहीण आहे तिचे नाव शर्ली अदिवि ती पण एक डॉक्टर आहे .  त्याच्या परिवारातल्या काही सदस्यांचे नावे खालील सारणीत दिले आहेत .

    वडिल सुन्शी चंद्र अदिवि
    आई भवानी अदिवि
    बहिण शर्ली अदिवि
    भाऊ माहित नाही
    पत्नी माहित नाही



    adivi sesh networth | अदिवी शेष संपत्ती


    तुम्हाला अदिवी शेष च्या पूर्ण संपत्तीबद्दल महिती बघायची उत्सुकता आहे का? त्याचा पगार किती? पगार आणि मालमत्तेची नेमकी माहिती मिळणे अशक्य असले तरी. खालील तक्त्यामध्ये, तुम्हाला पगार आणि संपत्ती बदल  माहिती मिळेल. आम्ही या विभागात पूर्ण संपत्त  देखील जोडतोोआहे  .  शेष यांची एकूण संपत्ती $450 मिलियन आहे.

    अदिवी शेष नेटवर्थ
    पगार 4-5 मिलियन
    नेटवर्थ $450 मिलियन
    विवाद नाही
     



    adivi sesh movies list

    Movies year
    Major 2022
    Evaru 2019
    Goodachari 2018
    Kshanam 2016
    Goodachari 2 2022
    BAAHUBALI the beginning 2015
    Dongata 2015
    Ami Thumi 2017
    Panjaa 2011
    Kiss 2013
    Run raja 2014
    Karma
    oh Body 2019
    Balupu 2013
    Oopiri 2016
    BAAHUBALI 2  2017
    Ladies & Gentlemen 2015
    Size Zero 2015
    Sontham 2002
    Baaghi.  2018
    Kidnap  




    हे पण वाचा






    FAQ

    प्रश्न : अदिवि शेष चे वय किती आहे.

    उत्तर : 37 वर्ष

    प्रश्न : अदिवि शेष च्या गर्लफ्रेंडचे नाव काय आहे.

    उत्तर : रिलेशनशिपमध्ये आहे, पण त्याने तिचे नाव उघड केलेले नाही

    प्रश्न : शेष च्या वडिलांचे नाव काय आहे.

    उत्तर : सुन्शी चंद्र अदिवि

    प्रश्न : अदिवि शेष ची अपकमिंग मूवी कोणती आहे.

    उत्तर : Major

    प्रश्न : अदिवि शेष ची संपत्ती किती आहे.

    उत्तर : $450 मिलियन डॉलर

    AA

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म