शोभिता धूलिपाला मराठी माहिती | sobhita dhulipala Information in Marathi

 sobhita dhulipala Information in Marathi Birth Date, Age, boyfriend, Height, Photos, Family hasbend

 



sobhita dhulipala Information in Marathi 

शोभिता धूलिपाला एक भारतीय सुपर मॉडेल आणि ब्युटी पेजेंट टाइटलहोल्डर आहे. शोभिता ने 2013 मध्ये मिस अर्थ इंडिया बुक जिंकले आहे  आणि मिस अर्थ 2013 फिलिपिस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. शोभिता चा जन्म 31 मे  1992 मध्ये झाला होता. शोभिता ने हिंदी , तेलगू आणि मलयालम चित्रपटात काम केले आहे. 


      शोभिता धूलिपाला माहीती

    नाव शोभिता धूलिपाला
    टोपण नाव शोभ
    व्यवसाय ॲक्टर , मॉडेल
    जन्म तारीख 31 मे  1992
    वय 30 वर्ष
    जन्म स्थान तेनाली, आंध्र प्रदेश, भारत
    राष्ट्रीयता भारत
    उंची 175 cm सेंटीमीटर 
    वजन 52 kg किलोग्राम
    डोळ्याचा रंग काळा
    केसाचा रंग काळा
    घर विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत




    sobhita dhulipala education ( शोभिता धूलिपाला शिक्षण )

    चला तर मंग थोडीशी माहिती शोभिता धूलिपाला च्या एज्युकेशन बद्दल घेऊ
     शोभिता चे  शिक्षण विशाखापट्टणम च्या  लिटल एंजल्स स्कूल, विशाखापट्टणम विशाखा व्हॅली स्कूल मध्ये झाले आहे . आणि तिचे कॉलेज पन विशाखापट्टणम च्या 
     कॉलेज एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई इथे झाल आहे. शोभिता ची शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ कॉमर्स आहे . 

    शाळा लिटल एंजल्स स्कूल, विशाखापट्टणम
     विशाखा व्हॅली स्कूल
    कॉलेज विशाखापट्टणम
     कॉलेज एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई
    शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ कॉमर्स




    sobhita dhulipala family
    ( शोभिता धूलिपाला परिवार )

    शोभिता धुलिपाला चा जन्म तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव वेणुगपोपाल राव आणि आईचे नाव संथाराव आहे.
     तिला समंथा नावाची एक लहान बहीण आहे. ती फॅशन डिझायनर प्रणव मिश्रा (फॅशन ब्रँड Huemn चे सह-संस्थापक) यांच्याशी रिलेशनशिपमध्ये आहे. 

    वडिल वेणुगपोपाल राव
    आई संथाराव
    बहिण समंथा
    भाऊ माहित नाही
    बायफ्रेंड माहित नाही


    sobhita dhulipala networth 
    ( शोभिता धूलिपाला संपती )

    शोभिता धुलिपाला पूर्ण नटवर्थ   Sabhkuchinfo च्या मते, शोभिताची नेट वर्थ खाली आहे, ती लक्झरी लाइफस्टाइल जगते, शोभिता चे प्राथमिक चे पूर्ण  उत्पन्न चित्रपटांमधून येते आणि दुय्यम उत्पन्न वेब सिरीज, ब्रँड, जाहिराती आणि इतरांमधून ती खुप पैसे कमवाते . 


    शोभिता धुलिपाला नेट वर्थ
    नेट वर्थ 2022 $ 06 मिलियन
    नेट वर्थ 2021 $ 05 मिलियन
    नेट वर्थ 2020 $ 05 मिलियन
    नेट वर्थ 2019 $ 03 मिलियन
    नेट वर्थ 2018 $ 03 मिलियन
    महिन्याचा पगार $ 5000
    पैसे येण्याचा मार्ग  शोभिता धुलिपाला प्राइमरी नेट वर्थ कमाई फिल्म्समधून मिळते आणि दूसरी कमाई वेब सिरीज, ब्रँड, जाहिराती आणि इतरांकडून येते.



    sobhita dhulipala movies list 


    Movies years
    Kurup 2021
    Psycho Raman 2016
    Goodachari 2018
    Major 2022
    Ponniyin Selvan
    The body 2019
    Shaadi No.1 2005
    Helicopter Eela 2018
    Laxmii
    Sitara
    Tanjaji
    Chef
    Monkey man
    Goodachari 2 2022
    Kaalakaandi 2017
    Moothon  2019
    Ghost stories 2020


    sobhita dhulipala TV series list

    TV series Years
    Made In heaven 2019
    Bard of blood 2019



    हे पण वाचा







    FAQ 

    प्रश्न : शोभिता ची वय किती आहे.

    उत्तर : 30 वर्ष

    प्रश्न : शोभिता धूलिपाला चे टोपण नाव काय आहे.

    उत्तर : शोभा

    प्रश्न : शोभिता धूलिपाला ची संपत्ती किती आहे.

    उत्तर : $ 06 मिलियन डॉलर

    प्रश्न : शोभिता ची न्यू रिलीज मुवि 2022 कोणती आहे.

    उत्तर : Major

    प्रश्न : शोभिता धूलिपाला च्या बॉयफ्रेंड चे नाव काय आहे.

    उत्तर : माहित नाही.

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म