Free Silai Machine Yojana Online Application Form | फ्री सिलाई मशीन सहायता योजना पंजीकरण | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म | Pradhan Mantri Silai Machine Scheme 2022
फ्री शिलाई मशीन योजना 2022 महाराष्ट्र या योजनेची सुरुवात आपल्या देशातल्या पंतप्रधान pm मोदी ने केली होती. या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण दोन्ही क्षेत्रातल्य महिलां घेऊ शकतात. या योजने अंतर्गत 50000 हजार शिलाई मशिन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ 18 ते 35 वय असलेल्या महिला घेऊ शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांनी आपले रोजगार सुरू करावे आणि काही पैसे कमवावे .
फ्री शिलाई मशीन योजना आवेदन
तुम्हाला सर्वात आधी आवेदन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. डाउनलोड केल्या नंतर आवेदन फ्रॉम मध्ये विचारली गेलेले माहिती तुम्हाला भरावी लागेल . म्हणजे तुमचे नाव , पत्ता , मोबाईल नंबर , आधार कार्ड आणि अजून काही कागदपत्राची माहिती भरावी लागेल . सर्व माहिती भरल्यानंतर एक फोटो कॉफी जोडावे लागेल . त्यानंतर सर्व कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत मध्ये जमा करून द्यावे .
योजनाचे नाव | फ्री सिलाई मशीन योजना |
आवेदन फ्रॉम | अवेदन फ्रॉम |
वर्ष | 2022 |
लाभार्थी | शहरी आणि ग्रामीण महिला |
आवेदन की प्रक्रिया | ऑफलाइन |
योजनेची सुरुवात | 2019 |
Office web site | www.india.gov.in/ |
Free Silai Machine 2022 चे लाभ
1. हे योजना महिलांसाठी आहे आणि या योजनेचा लाभ भारतीय महिला घेऊ शकतात.
2. भारतातल्या सर्व महिलांना सरकारकडून शिलाई मशीन भेटणार आहे.
3. या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण महिला घेऊ शकतात.
4. या योजनेच्या माध्यमातून आपले रोजगार कमऊ शकतात.
5. या योजनेच्या माध्यमातून सरकार 50,000 हजर फ्रि. शिलाई मशीन देणार आहे.
6. या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
7. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न जास्त वाढू लागेल
Free Silai Machine 2022 की पात्रता
1. 18 ते 35 वर्षे वय असलेल्या महिला अवेदन करू शकतात.
2. Free Silai Machine 2022 च्या अनुसार तुमच्या नवऱ्याची आमदनी 12000 हजार पेक्षा जास्त नसली पाहिजे.
3. भारतामध् ली प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
फ्री सिलाई मशीन योजना कागदपत्रे
1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
3. जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
4. मोबाईल नंबर
5. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
6. अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
7. अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
8. अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
9. रेशन कार्ड
10. जातीचे प्रमाणपत्र
11. शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र
फ्री शिलाई मशीन योजना राज्य
फ्रि शिलाई मशीन योजना 2022 आत्ता काहीच राज्यामध्ये चालू केले आहे. त्या राज्याची नावे बिहार, छत्तीसगढ़, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, या राज्यातल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आशा करतो की तुम्हाला फ्री शिलाई मशीन योजने बद्दल सर्व माहिती भेटली असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमट किंवा इमेल करून सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे लवकरच देण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
FAQ
प्रश्न : फ्री शिलाई मशीन योजनेसाठी किती वय असायला पाहिजे
उत्तर : 18 ते 35 वर्ष असायला पाहिजे
प्रश्न : फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
उत्तर : ऑफलाइन
प्रश्न : फ्री शिलाई मशीन योजनेची सुरुवात कधी झाली
उत्तर : 2019 मध्ये
प्रश्न : या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात .
उत्तर : भारतीय महिला
प्रश्न : फ्रि शिलाई मशीन योजना कोणत्या महीलान साठी आहे
उत्तर : ही योजना शहरी आणि ग्रामीण महिलान साठी आहे.