Ravindra jadeja Age, Wife, Girlfriend, Family, Biography & More
Ravindra jadeja biography in marathi मित्रांनो तुम्ही रवींद्र जडेजा चे नाव ऐकलं असेल . त्याचे पूर्ण नाव रविंद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजा, ज्याला रवींद्र जडेजा या नावाने ओळखले जाते . रवींद्र जडेजा एक ऑलराउंडर क्रिकेटर आहे आणि तो घरेलू क्रिकेट सौराष्ट्र साठी खेळतो. त्याच्या यास कामगिरीबद्दल 2019 मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार ने सम्मानित केले आहे.
रवींद्र जडेजा च्या जीवनाविषयी माहिती
पूर्ण नाव | रवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजा |
टोपण नाव | जद्दू, आरजे, रॉकस्टार, सर रवींद्र जडेजा |
जन्म स्थान | नवग्रामगढ़, गुजरात, भारत |
जन्म | 6 डिसेंबर 1988 |
वय (age) | 34 |
धर्म (Caste) | हिंदू |
व्यवसाय | भारतीय क्रिकेटर (बॉलिंग ऑल राउंडर) |
उंची |
से० मी०- 170 मी०- 1.70 फीट इन्च- 5’ 7 |
वजन | 60 कि० ग्रा० |
छाती | 40 इंच |
कंबर |
कमर: 32 इंच -Biceps: 12 इंच |
केसाचा रंग | काला |
डोळ्याचा रंग | काला |
जर्सी नंबर |
# 8 (भारत) # 12 (आईपीएल, चेन्नई सुपरकिंग्स) |
देश | भारत |
राशी (cast) | धनु |
घर | जामनगर, गुजरात, भारत |
Ravindra jadeja family | रवींद्र जडेजा चा परिवार
रवींद्र जडेजा चे पूर्ण नाव रवींद्र अनिरूद्धसिंह जाडेजा आहे. त्याचा जन्म 6 डिसेंबर 1988 मध्ये गुजरात च्या जामनगर च्या एका गरीब परिवारामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अनिरूद्धसिंह जाडेजा आणि आईचे नाव लता जाडेजा आहे . त्याचे वडील आर्मी मध्ये होते. परंतु काही कारणामुळे त्यांना ती नोकरी सोडावे लागली. रवींद्र जडेजा च्या परिवारातल्या काही सदस्यांचे नाव आम्ही खालीली सारणीत दिले आहेत .
वडिल | अनिरूद्धसिंह जाडेजा |
आई | लता जाडेजा |
बहीण (sister) |
नैना जाडेजा & पद्मिनी जाडेजा |
पत्नी (wife) | रीवा सोलंकी (m.2016) |
मुलं | निधयाना |
लग्न स्थिती | लग्न झाले आहे. |
रवींद्र जडेजा चे सुरुवातीचे जीवन
रवींद्र जडेजा ला लहानपणापासूनच शिक्षणाची जास्त आवडत नव्हती. त्याला
लहानपणापासूनच क्रिकेट आवडायच आणि त्याच स्वप्न पण होत की त्यांनी आंतरराष्ट्रीय
क्रिकेट खेळावं
पण त्याच्या वडिलांचे स्वप्न होतं की त्यांनी एक आर्मी ऑफिसर बनाव पण
रवींद्र जडेजा चे क्रिकेट प्रेम बघून त्याचे वडील पण त्याला सपोर्ट करू
लागले . रविंद्र जडेजा च्या परिवाराची परिस्थिती एवढी चांगली नव्हती तरीपण
त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट ॲकॅडमी मध्ये पाठवलं . त्या नंतर 2005
मध्ये त्याच्या आईचे निधन झाले . त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे रवींद्र जडेजा
पूर्णपणे तुटून गेला होता. त्यानंतर तो क्रिकेट पासून दूर राहायला लागला .
पण त्याच्या बहीने आणि त्यांच्या वडिलांच्या सपोर्ट मुळे त्याने परत क्रिकेट
खेळायला सुरवात केली . आणि आज तो CSK टीम चा कप्तान आहे.
रविंद्र जडेजा की क्रिकेट की शुरुआत
रवींद्र जडेजा ने पूर्णपणे क्रिकेट ची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यानंतर
2005 मध्ये अंडर 19 टीम चा हिस्सा बनवून घेतल . 2006 मध्ये श्रीलंका च्या ग्राउंड
मध्ये भारत आणि पाकिस्तानचे मॅच आयोजित केले होते. त्या मॅच मध्ये रवींद्र जडेजा
ने पाकिस्तानचे दोन विकेट घेऊन भारताचा विजय झाला होता. त्या मॅच मध्ये रविंद्र
जडेजा ने बॉलिंग आणि बॅटिंग चे खुप चांगले प्रदर्शन केले होते.
रवींद्र जडेजा ची संपत्ती ( Ravindra Jadeja networth)
चला तर मग थोडीशी माहिती त्यांच्या संपत्ती विषय घेऊ या रवींद्र जडेजा
ची पूर्ण संपत्ती 2022 पर्यंत, रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती $13 मिलियान (97 कोटी INR)
आहे. त्याची बरीच कमाई ब्रँड एंडोर्समेंटमधून येते. या ब्रँड्समधून तो दरवर्षी 1
कोटींहून अधिक कमावतो. बीसीसीआय जडेजाला ए श्रेणीचा खेळाडू असल्याने दरवर्षी ५
कोटी रुपये मानधन देते. सुरुवातीच्या काळात कपडे खरेदी करायल पे पैसे नव्हते
परंतु आज तो कोट्यवधी रुपयांच्या कंपन्यां बरोबर काम करत आहे आणि आज
तो करोड रुपये काम होत आहे. त्याची पूर्ण नेटवर्थ
आम्ही खालील सारणीत दिली आहे.
नाव | रवींद्र जडेजा |
नेटवर्थ (2022) | $13 मिलियन |
नेटवर्थ इं इंडियन रुपीस | Rs. 97 करोड INR |
व्यवसाय | क्रिकेट |
महिन्याचा पगार | Rs. 1.2 करोड + |
वर्षा चा पगार | 16 करोड + |
Last Updated | 2022 |
रवींद्र जडेजा आयपीएल सॅलरी Ravindra Jadeja IPL Salary
Ravindra jadeja social media accounts
हा लेख कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा आणि तुमच्या मित्रांना शेअर
करा
आमच्याकडून काही राहिला असेल तर कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद
FAQ
प्रश्न : रवींद्र जडेजा एज किती आहे
उत्तर : 34 वर्ष
प्रश्न : रवींद्र जडेजा च्या पत्नी चे नाव काय आहे
उत्तर : रीवा सोलंकी
प्रश्न : रवींद्र जडेजा ची संपत्ती किती आहे
उत्तर : 97 करोड
प्रश्न : रविंद्र जडेजा ची जर्सी नंबर किती आहे
उत्तर : IPL ( 12 ) इंडिया ( 8)
प्रश्न : रविंद्र जडेजा ची जन्मतारीख किती आहे .
उत्तर : 6 डिसेंबर 1988
Tags
Biography