Maharashtra Postal Circle Recruitment 2022 – Vacancy details, Walk-In Drive, Eligibility, Educational Qualification, Age Limit, Salary, Application Fee, Skills, Selection Process : India Post, Maharashtra Postal
महाराष्ट्र मध्ये पोस्ट ऑफिस भर्ती चालू झाली आहे. या भर्ती
मध्य पूर्ण 3,026 हजार पदे रिक्त आहेत. जर तुम्हाला या फिल्ड मध्ये तुमचे
करीयर घडवायचे असेल . तर ही संधी तुमच्यासाठीच धावून आली आहे . तुम्ही या संधीचे
सोनं करू शकता. आज आम्ही या आर्टिकल मध्ये India Post GDS Bharti 2022 या
भर्ती साठी आवेदन कसे करावे हे सर्व माहिती देणार आहोत .
नोटिफिकेशन | 02 मे 2022 |
ऑनलाइन आवेदन सुरू झाले आहे | 02 मे 2022 |
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख | 05 जुन 2022 |
पोस्ट ऑफिस भर्ती ची महत्त्वाची तारीख 2 मे 2022
या तारखेपासून आवेदन सुरू झाले आहे. आवेदन फॉर्म पोस्ट ऑफिस च्या ऑफिशियल वेबसाइट
वर भरू शकता. 5 जून 2022 ही अवेदन करण्याची शेवटची तारीख आहे. या भर्ती ची
एक्झाम होणार नाही . या भर्ती ची मेरीट लिस्ट ही लागणार आहे .
Maharashtra Post GDS Bharti 2022 Apply onlin
सर्वात आधी तुम्हाला भारतीय पोस्ट ऑफिस विभागा च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे
लागेल.
स्टेप 1. होम पेज वर गेल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून
घ्यावे. म्हणजे तुमचे नाव , मोबाईल नंबर , पत्ता इत्यादी सर्व
स्टेप 2. मध्ये पेमेंट करावे लागेल. पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट या
ऑप्शन ला सिलेक्ट करायचे.
स्टेप 3. त्यानंतर तुम्ही apply ऑनलाइन वर क्लिक करायवे
Apply या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल.
तिथे तुम्हाला तुमच्या विषयी माहिती विचारली जाईल म्हणजे तुमचे वय , कागद पत्रे पण आपलोड करावे लागतील . कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या फ्रॉम ला सबमिट करा . सबमिट केल्यानंतर त्या फ्रॉम ची एक प्रिंट काढून ठेवा. हे सर्व माहिती भरल्या नंतर तुम्ही या भरतीसाठी सक्षम होसल.
Maharashtra Postal Circle Recruitment 2022 Eligibility Criteria, Age Limit, Application Fee
अर्जदाराची वय | 18 ते 40 |
BPM |
Rs.12,000/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
इतर उमेदवारासाठी फी | ₹ 100 |
SC/ST, PwD आणि Transwomen | free |
शिक्षण | 10 वी पास आणि माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण |
ABPM/ DakSevak | Rs.10,000/- |
Important link Maharashtra GDS online from 2022
GDS भर्ती राज्य
राज्य | भर्ती |
महाराष्ट्र | 3,026 |
दिल्ली | 60 |
बिहार | 990 |
छत्तीसगड | 1,253 |
मध्य प्रदेश | 4,074 |
हिमाचल प्रदेश | 1,007 |
आंध्र प्रदेश | 1,716 |
गुजरात | 3,802 |
हरियाणा | 921 |
जम्मू काश्मीर | 265 |
कर्नाटक | 2,410 |
केरल | 2,203 |
उत्तर प्रदेश | 2,519 |
तामिळनाडू | 4,310 |
असाम | 1,143 |
तेलंगणा | 1,226 |
आशा करतो की या आर्टिकल मधून तुम्हाला GDS भर्ती बद्दल सर्व माहिती
भेटली असेल . जर तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट
मध्ये सांगू शकता . जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या
मित्रांना पण शेअर करा जेणेकरून ते पण या जॉब चा लाभ घेऊ शकतील . धन्यवाद
FAQ
प्रश्न : GDS भर्ती ची लास्ट ( date) किती आहे.
उत्तर : 5 मे 2022
प्रश्न : पोस्ट ऑफिस भर्ती साठी कसे आवेदन करावे.
उत्तर : ऑनलाइन
प्रश्न : पोस्ट ऑफिस भर्ती साठी किती वय पाहिजे.
उत्तर : 18 ते 40 वय असलेले पुरूष आणि महीला या भर्ती साठी आवेदन करू शकता.
Tags
जॉब