साक्षी तन्वर मराठी माहिती | Sakshi Tanwar biography in Marathi

 Sakshi Tanwar (Actress) Age, Boyfriend, Husband, Family, Biography & More



Sakshi Tanwar biographys in Marathi साक्षी तन्वर एक भारतीय टेलिव्हिजन ऍक्टर आहे. तिचा जन्म 12 जानेवारी 1973 मध्ये (शुक्रवारी ) अलवर, राजस्थान, भारत मध्ये झाला होता. साक्षी तन्वर ने पूर्ण भारतामध्ये तिचे नाव कमावले आहे. त्यामुळे तिच्या टीव्ही सिरीयल ला खूप पसंत केले जात आहे. साक्षी तंवर ने बालाजी टेलीफ़िल्म्स च्या बैनर तले मध्ये सुध्दा काम केले आहे. अशाच प्रकारच्या खूप सार्‍या सिरीयल मध्ये साक्षी तंवर ने काम केले आहे.TV Actress Sakshi Tanwar Wiki, Age, Height, Salary, Awards, Boyfriend, Family, Bio & More)


    Sakshi Tanwar biographys in Marathi

    नाव (name) साक्षी तन्वर 
    वय. (Age) 49 वर्ष
    जन्मतारीख  12 जानेवारी 1973
    जन्मस्थान अलवर, राजस्थान, भारत
    व्यवसाय अभिनेत्री, टेलिव्हिजन होस्ट
    फेमस रोल  "कहानी घर घर की" मधील पार्वती अग्रवाल
    उंची (अंदाजे)  सेंटीमीटरमध्ये- 163 सेमी
    डोळ्याचा रंग काला
    केसाचा रंग काला
    घर अलवर, राजस्थान, भारत
    शाळा तिचे शिक्षण भारतातील विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये झाले.
    कॉलेज विद्यापीठ लेडी श्री राम कॉलेज, नवी दिल्ली
    शैक्षणिक पात्रता   पदवीधर
    छंद स्वयंपाक, वाचन, प्रवास
    आवडते जेवण आलू माटर, राजमा चाळ



    Sakshi Tanwar family (साक्षी तन्वर परिवार)


    चला तर मग थोडीशी माहिती तिच्या कुटुंबा विषयी घेऊ तीचा जन्म अलवर, राजस्थान, भारत मध्ये झाला आहे. साक्षी तन्वर चा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला होत . तिचे वडील राजेंद्र सिंग तन्वर एक CBI ऑफीसर आहे. आणि तिला एक मोठा भाऊ आहे राजीव सिंग तन्वर एक मोठा भहीन आहे सीमा तन्वर

    वैवाहिक स्थिती अविवाहित
    अफेअर्स/बॉयफ्रेंड समीर कोचर (अफवा)
    मुले मुले मुलगा- काहीही नाही
    मुलगी- 2018 मध्ये दत्तक घेतली आहे.
    आई वडील वडील- राजेंद्र सिंग तन्वर (CBI ऑफिसर
    आई- नाव माहित नाही
    बहिण भाऊ भाऊ- राजीव सिंग तन्वर 
    बहिण. सीमा तन्वर




    Sakshi Tanwar career

    साक्षी तन्वर ने तिच्या करिअरची सुरुवात कॉलेज संपल्यानंतर केले होते. कॉलेज संपल्यानंतर ती कम्युनिकेशन ची तयारी करत होती. दूरदर्शन वर चालू असलेल्या  अलबेला सुर मेला’ चे  संचालक साठी ऑडिशन दिले होते. या ऑडिशनमध्ये  तिला सफलता भेटली त्यानंतर साक्षी तंवर ची टीव्ही सफर ची सुरुवात झाली . चित्रपट आणि गाणे याच्या वर आधारित हा टेलीविज़न शो सन 1996 मध्ये प्रसारित झाला. 


    साक्षी तंवर चा पहिला सिरीयल दस्तूर होता. या सिरीयल मध्ये साक्षीने महिलांची भूमिका निभावली होती. त्यानंतर साक्षीला वेगवेगळ्या सिरीयल मध्ये काम भेटायला सुरुवात झाली. याच मध्ये एहसास, एक्स- जोन, भंवर इत्यादी सिरीयल मध्ये काम केले. 


    Sakshi Tanwar networth | साक्षी तन्वर संपत्ती

    साक्षी तंवर ही टेलीवजन इंडस्ट्री मधली सर्वात जास्त पैसे घेणारे अभिनेत्री आहे. तिची पुर्ण संपते अंदाजे ₹2 मिलीयन डॉलर आहे. हे सर्व पैसे तिने टीव्ही शो वेब सिरीज मूव्हीज मध्ये काम करून कमवले आहे.

    2022 मध्ये अंदाजे पूर्ण संपत्ती (अंदाजे) ₹2 मिलियन 
    वर्षाचे उत्पन्न अपडेट होणार आहे
    पैसे येण्याचा मार्ग अक्टिंग



    Sakshi Tanwar TV serial



    1. बडे अच्छे लगते हे    2011 - 2014
    2. कहानी घर घर की    2000  - 2008
    3. माई.   2022
    4. करले तू भी मोहब्बत 2017
    5. त्योहार की थाली  2017
    6. मंगळावर मोहीम
    7. क्राईम पेट्रोल सातर्क  2003
    8. कोड रेड. 2015
    9. the final call
    10. ये है जलवा

    Sakshi Tanwar movies



    Dangal 2016
    Dail
    Mohalla assi 2018
    Ghar ki murgi
    Bawra mann 2011
    Half the sky 2018
    Coffee house 2009
    Saluun 2009
    Azaad 2016
    C kkompany 2008
    Shor Se shuruaat 2016
    Kartyar kaljat 2015
    हे पण वाचा






    FAQ

    प्रश्न : साक्षी तन्वर ची एज किती आहे.

    उत्तर : 49 वर्ष

    प्रश्न : साक्षी तन्वर च्या पतीचे नाव काय आहे.

    उत्तर : समीर कोचर (अफवा)

    प्रश्न : साक्षी तन्वर ची संपत्ती किती आहे.

    उत्तर : 2 मिलियन डॉलर

    प्रश्न : साक्षी तन्वर चा फेमस रोल कोणता आहे.

    उत्तर : कहानी घर घर की" मधील पार्वती अग्रवाल

    प्रश्न : साक्षी तन्वर ची जन्मतारीख तारीख किती आहे.

    उत्तर : 12 जानेवारी 1973

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म