SBI SO Recruitment 2022: स्पेशलिस्ट ऑफिसर के लिए एप्लीकेशन प्रोसेस शुरू, इस दिन होगी परीक्षा


 SBI Recruitment 20220: भारतीय स्टेट बँक मध्ये स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर भर्ती साठी परीक्षा आयोजित झाली आहे. ही परीक्षा 5 जून 2022 होणार आहे.  ही परीक्षा बँक द्वारा वेगवेगळ्या स्थानावर होणार आहे.




SBI Recruitment 2022: जर तुमचा स्वप्न बँकेत नोकरी करायचा असेल तर ही संधी तुमच्यासाठी धावून आली आहे. भारतीय स्टेट बँक मध्ये स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर च्या रिक्त पदावर  आवेदन सुरू झाले आहे. या रिक्त पदासाठी तुम्ही ऑनलाईन आवेदन करू शकता.   ज्या उमेदवारांना स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर च्या पदासाठी आवेदन करायचे आहे . त्यांनी   sbi.co.in क्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन आवेदन करू शकतात.


SBI Recruitment 2022: केव्हा  पर्यंत करू शकता तूम्ही आवेदन

भारतीय स्टेट बँक मध्ये स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर भर्ती साठी ऑनलाईन आवेदन सुरू झाले आहे. आवेदन करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022  आहे. ज्यांना आवेदन करायचे आहे त्यांनी शेवटच्या तारखे च्या आधी आवेदन करून घ्यावे . या भरतीमध्ये पूर्ण  35 पद रिक्त आहे. ज्यांना या पदासाठी निवडले जाणार आहे त्यांना स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर च्या  पदावर्ती नियुक्त केले जाईल . 


    >SBI Recruitment 2022:  (स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर )
    पदाचे नाव  प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी
    पद संख्या  35 जागा रिक्त
    शैक्षणिक पात्रता BE/ BTech/ Engineering or Science Graduate/ Post-Graduate in related field (Refer PDF)
    नोकरी ठिकाण मुंबई 
    अर्ज फी SC/ ST/ PWD – Nill
    General/ EWS/ OBC – रु. 750
    अर्ज पद्धती ऑनलाईन
    अर्ज सुरु होण्याची तारीख 27 एप्रिल 2022
    अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022
    Office  sbi.co.in 

    SBI SO Recruitment 2022 Official Notification


    SBI Recruitment 2022: आवेदन कसे करावे

    आवेदन करण्यासाठी खालील माहिती तुम्हाला लक्षपूर्वक वाचावी लागेल.

     सर्वात आधी तुम्हाला एसबीआयच्या ऑफिसर वेबसाईटवर sbi.co.in जावे लागेल.

     होम पज वर गेल्यानंतर तुम्हाला लॉगीन करवलगेल . त्यानंतर तुमच्या भरती संबंधी लिंक वर क्लिक करा .


    त्यानंतर तुम्हाला कोणत्या फिल्ड मध्ये जायचे आहे ते सिलेक्ट करावे लागेल.

    त्यानंतर तुम्ही अर्ज भरून आवेदन करू शकतो. अवेदन फॉर्म भरल्यानंतर त्या फ्रॉम ला सबमिट करा . सबमिट केल्यानंतर आवेदन फॉर्म ला डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.



    आशा करतो की तुम्हाला भारतीय स्टेट बँक मध्ये स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर भर्ती ची पूर्ण माहिती भेटली असेल . तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमट किंवा इमेल करून सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे लवकरच देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला  या जॉब विषयी माहिती उपयुक्त वाटली तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद


    FAQ

    प्रश्न : SBI Recruitment 2022: स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर च्या किती पोस्ट आहे.

    उत्तर : 35 पोस्ट आहे.

    प्रश्न : SBI Recruitment 2022: स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर ची फ्रॉम भरायची शेवटची तारीख किती आहे.

    उत्तर : 7 मे 2022

    प्रश्न : SBI Recruitment 2022: स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर चा फॉर्म कसा भरायचा.

    उत्तर : ऑनलाइन

    Anil zugare

    मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. मी आता 12 (arts) मध्ये शिकत आहे , मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप आवड आहे . मी या वेबसाईट मध्ये प्रसिद्ध व्यक्ती सरकार योजना , जॉब यांच्याविषयी माहिती देतो. धन्यवाद

    टिप्पणी पोस्ट करा

    थोडे नवीन जरा जुने

    संपर्क फॉर्म